एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅपला गुगल 'अॅलो'ची तगडी टक्कर
मुंबई : गुगलने अॅलो हे आपलं चॅटिंग अॅप लॉन्च केलं आहे. या अॅपमध्ये बिल्ट-इन सर्च इंजिन आहे. अॅलो मोबाईल नंबरच्या सहाय्याने काम करतं. तसंच या अॅपमधून आपलं गुगल अकाऊंटही वापरता येतं.
गुगलने व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी हे अॅप लॉन्च केल्याचं बोललं जात आहे. अॅलोमध्ये वेगवेगळ्या इमोजी आणि स्टिकर्स देण्यात आले आहेत. @google लिहून यूजर इन्स्टंट चाटही करु शकतो. व्हॉट्सअॅप आणि हाईकपेक्षा जास्त चांगले फीचर्स देण्याचा गुगलने प्रयत्न केला आहे.
सध्या अॅलोमधून कॉलिंग आणि फाईल शेअरिंग करता येत नाही. पण गुगल DUO या आपल्या दुसऱ्या अॅपमधून ऑडीओ आणि व्हिडीओ कॉलिंग सुविधा देणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement