एक्स्प्लोर

गुगल पिक्सल स्मार्टफोनवर तब्बल 10,000 रु. सूट!

मुंबई: गुगल पिक्सल स्मार्टफोनवर मर्यादित वेळेकरता तब्बल 10,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर ही सूट मिळणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 47,000 रु. आहे. तसेच यावर एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. फ्लिपकार्टच्या ऑफरनुसार, क्रेडिट किंवा डेबिट कार्डमधून पिक्सल स्मार्टफोन खरेदी केल्यास दहा हजारापर्यंत सूट मिळणार आहे. ही ऑफर 31 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे. या स्मार्टफोनवर 10,000 रुपये सूट मिळणार असून इतर ऑफरचाही फायदा घेऊ शकतं. अॅक्सिस बँकेचच्या क्रेडिट कार्डवर 5 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टवरील एक्सचेंज ऑफरमध्ये या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये सर्वाधिक सूट 23,000 रु. आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये सर्वाधिक सूट आयफोन 6 एस प्लसवर मिळणार आहे. गुगल पिक्सलच्या 32 जीबी मॉडेलची किंमत 57,000 रु. आहे. तर 128 जीबी मॉडेलची किंमत 66,000 रु. आहे. गुगल पिक्सल स्मार्टफोनवर पहिल्यांदाच एवढी मोठी सूट देण्यात आली आहे. गुगल पिक्सलच्या दोन्ही मॉडेलमध्ये एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉड-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. 4 जीबी रॅम आणि फिंगरप्रिंट सेंसरही आहे. 5 इंच आणि 5.5 इंच असे दोन मॉडेल उपलब्ध आहेत. दोन्ही मॉडेलच्या फीचर्समध्ये फार काही फरक नाही. दोन्ही मॉडेलमध्ये 12.3 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Embed widget