एक्स्प्लोर

गुगल पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL आज लाँच होणार

गुगलचे दोन नवे फोन पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL आज लाँच होणार आहेत. या फोनचे वेगवेगळे लीक रिपोर्ट्स लाँचिंगपूर्वी समोर आले आहेत.

मुंबई : गुगल आज पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL हे हायटेक फीचर्स स्मार्टफोन लाँच करणार आहे. गुगलने एचटीसीसोबत हे स्मार्टफोन तयार केले आहेत. फीचर्स पाहता हा फोन अॅपलला टक्कर देण्याची शक्यता आहे. पिक्सेल 2 स्पेसिफिकेशन या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी विविध लीक रिपोर्ट समोर आले. त्यानुसार, या फोनमध्ये 5 इंच आकाराची एचडी स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 836 प्रोसेसर असेल, असाही दावा करण्यात आला आहे. शिवाय 64GB आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले जातील, असं बोललं जात आहे. पिक्सेल 2 मध्ये ऑटो फोकस फीचर्ससह 12 मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा असू शकतो. तर 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. पिक्सेल 2 XL स्पेसिफिकेशन या स्मार्टफोनच्याही लाँचिंगपूर्वी विविध लीक रिपोर्ट समोर आले. त्यानुसार, या फोनमध्ये 6 इंच आकाराची एचडी स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 836 प्रोसेसर असेल, असाही दावा करण्यात आला आहे. शिवाय 64GB आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले जातील. दोन्हीही व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमे असेल. पिक्सेल 2 XL मध्ये 12 मेगापिक्सेल सिंगल रिअर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. रिअर कॅमेऱ्यात फेस डिटेक्शन आणि ऑटो लेझर फोकस हे फीचर्स मिळतील. दरम्यान दोन्ही फोनच्या बॅटरी बॅकअपविषयी माहिती समोर आलेली नाही. मात्र या फोनमध्ये फास्ट चार्जिंग फीचर असेल, अशी माहिती आहे. तर लेटेस्ट अँड्रॉईड 8.0 ओरिओ सिस्टम देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
Embed widget