एक्स्प्लोर

Google Pixel 3a : गुगलकडून आतापर्यंतचे सर्वात स्वस्त पिक्सल फोन लाँच

गुगल पिक्सल सिरीजमधील हे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त फोन आहेत. यापूर्वी लाँच झालेल्या पिक्सल 3 ची किंमत 71,000 रुपये होती तर पिक्सल 3 XL ची किंमत 92,000 रुपये इतकी होती.

गुगलच्या I/O 2019 या डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये पिक्सल सिरीजचे दोन नवे फोन लाँच करण्यात आले आहेत. Pixel 3a, Pixel 3a XL हे दोन नवे स्मार्टफोन यावेळी लाँच करण्यात आले. गुगल पिक्सल सिरीजमधील हे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त फोन आहेत. यापूर्वी लाँच झालेल्या पिक्सल 3 ची किंमत 71,000 रुपये होती तर पिक्सल 3 XL ची किंमत 92,000 रुपये इतकी होती. भारतात Pixel 3a  ची किंमत 39,999 रुपये तर Pixel 3a XL  ची किंमत 44,999 रुपये असणार आहे. Pixel 3a ची स्क्रीन 5.6 इंचाची आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर वापरण्यात आला असून 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनमध्ये 3000 mAH क्षमतेची बॅटरी तसेच 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यास 30 तासांपर्यंत चालू शकते. तसेच 15 मिनिटे चार्ज केल्यास हा फोन 7 तास चालेल असा दावा कंपनीने केला आहे. पिक्सल 3 a XL मध्ये 6 इंचाची एचडी ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच स्क्रीनच्या सुरक्षेसाठी ड्रॅगन ट्रायल ग्लास देण्यात आला आहे. तसेच 3700 mAH क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. या दोनही फोनला लवकरच गुगलची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम Android Q चे अपडेट देण्यात येणार आहे. Pixel 3a आणि Pixel 3a XL या दोनही फोनच्या कॅमेऱ्याबाबत अनेकांना उत्सूकता आहे. दोन्ही फोनमध्ये 12.2 मेगापिक्सलचा ड्युअल पिक्सल सोनी IMX363 सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच नाइट साइट, पोर्ट्रेट मोड सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. 15 मेपासून हा फोन फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनची प्री-बुकिंग आजपासून फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. विशेष म्हणजे वनप्लस 7 या नव्या प्रिमियम मोबाईल फोनचं 14 मे ला लाँचिंग होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Embed widget