एक्स्प्लोर
Advertisement
गुगलचं नवं 'फोटो स्कॅनिंग अॅप' लाँच
मुंबई: सर्च इंजिन कंपनी गुगलनं आपलं एक नवं अॅप 'गुगल फोटो स्कॅन' सुरु केलं आहे. त्यामुळे एखादा कागदावरील फोटो स्कॅन करुन डिजिटल पाहायला मिळणार आहे.
गुगलचे हे मोफत अॅप असून या अॅपच्या सहाय्याने फोटो स्कॅन करता येणार आहे. एखादा फोटो उलटा असल्यास या अॅपमुळे तो फोटो तुम्ही सरळही करु शकता. फोटो जास्तच उजळ असल्यास त्याचा उजळपणाही कमी करता येईल.
हे अॅप अँड्रॉईड आणि अॅपलच्या आयओएस सिस्टिमवर उपलब्ध असणार आहे. या अॅपमुळे आपण आपले जुने फोटोही आता डिजिटल स्वरुपात जतन करुन ठेवता येतील.Photos from the past, meet scanner of the future. #PhotoScan is here for Android + iOS. https://t.co/0PRFRLySyE pic.twitter.com/RJNr5dmhcl
— Google (@google) November 15, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement