एक्स्प्लोर

गुगलने डेजर्टच्या नावाने अँड्रॉइड व्हर्जनचं नाव देण्याची परंपरा बदलली, नव्या व्हर्जनचं नाव आता Android 10

गेल्या 10 वर्षाच्या या परंपरेला गुगलकडून ब्रेक देण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी गुगलकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

गुगलच्या लोकप्रिय अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टिमने Android Q या नव्या व्हर्जनचं नाव बदलुन Android 10 असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 'डेजर्ट'च्या नावाने अँड्रॉइड व्हर्जनची नावे ठेवण्याच्या गुगलच्या 10 वर्षाच्या परंपरेला ब्रेक लागला आहे. गुगलच्या आजपर्यंतच्या ऑपरेटिंग सिस्टिमला कपकेक, लॉलीपॉप, इक्लेअर अशी नावे देण्यात आली आहेत. गेल्या 10 वर्षाच्या या परंपरेला गुगलकडून ब्रेक देण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी गुगलकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गुगलच्या अधिकृत ब्लॉगमध्ये नाव देण्याच्या पद्धतीत बदल करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी अँड्रॉइडचा लोगो देखील बदलण्यात आला आहे. येत्या काही दिवसात गुगल नव्या लोगोसह अँड्रॉइड 10 चे अपडेट आपल्या युजर्ससाठी उपलब्ध करुन देणार आहे. अँड्रॉइडच्या वेगवेगळ्या व्हर्जनला देण्यात आलेली नावं सुद्धा लोकप्रिय आहेत. दरवर्षी रिलीज करण्यात येणाऱ्या अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनचं नाव कोणत्या गोड पदार्थाचं नाव असेल याचे अंदाज आतापर्यंत बांधले जात होते. परंतु ही नावं स्पष्ट आणि प्रत्येकाला लवकर समजावी यासाठी गुगलने आता आकड्यांच्या आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या अँड्रॉइड व्हर्जनची नावं : Android 1.6 – डोनट Android 2.0, Android 2.1 – इक्लेअर Android 2.2 – फ्रोयो Android 2.3,  Android 2.4 – जिंजरब्रेड Android 3.0,  Android 3.1,  Android 3.2 – हनी कॉम Android 4.0 – आईस क्रीम सँडविच Android 4.1 – जेली बीन Android 4.4 – किटकॅट Android 5 – लॉलीपॉप Android 6 – मार्शमेलो Android 7 – नगेट Android 8 – ओरिओ Android 9 – पाई

महत्त्वाच्या बातम्या

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Embed widget