एक्स्प्लोर

सामूहिक बलात्काराचं फेसबुक लाईव्ह, तिघांना अटक

स्टॉकहोम : फेसबुकवर लाईव्ह सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी स्वीडनमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. तपासासाठी पोलिसांनी फुटेजची मागणी केली असून ज्या युझर्सकडे या घटनेचे फोटो असतील त्यांनी ते पोलिसांकडे जमा करावेत, असं आवाहनही करण्यात आलं आहे. स्वीडनमध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 20 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केला. काही युझर्सने हा व्हिडिओ फेक असल्याचं समजून दुर्लक्ष केलं. मात्र काहींनी घटनेचं गांभीर्य ओळखत तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर फेसबुककडून हे फुटेज हटवण्यात आलं असून संबंधित अकाऊंटही बंद करण्यात आलं आहे. पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली असून पीडित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
AI Impact on Software Engineers:
"AI तूने क्या किया?" एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
Crime news : 'मला भीती होती, मालमत्तेत वाटेकरी...', वडिलांना संपवण्यासाठी मास्टरमाईंड मुलाने नको ते केलं, बायकोचं नाव गोवण्यासाठी 6 लाखांची ऑफर दिली पण शेवटी ती चूक सापडली
'मला भीती होती, मालमत्तेत वाटेकरी...', वडिलांना संपवण्यासाठी मास्टरमाईंड मुलाने नको ते केलं, बायकोचं नाव गोवण्यासाठी 6 लाखांची ऑफर दिली पण शेवटी ती चूक सापडली
पदकप्राप्त पोलिसाकडून शरीरसुखाची मागणी, तरुणीने संपवले जीवन; अखेर तीन वर्षांनी माहिती रिकव्हर, गुन्हा दाखल
पदकप्राप्त पोलिसाकडून शरीरसुखाची मागणी, तरुणीने संपवले जीवन; अखेर तीन वर्षांनी माहिती रिकव्हर, गुन्हा दाखल
Video: संयुक्त राष्ट्र महासभेत तब्बल 75 देशांचा इस्त्रायली पीएम नेतान्याहूंवर बहिष्कार, डोळ्यादेखत खिल्ली उडवली, तीन मिनिटे जाग्यावर शांत उभं राहण्याची वेळ अन् भाषण सुरु करताच म्हणाले..
Video: संयुक्त राष्ट्र महासभेत तब्बल 75 देशांचा इस्त्रायली पीएम नेतान्याहूंवर बहिष्कार, डोळ्यादेखत खिल्ली उडवली, तीन मिनिटे जाग्यावर शांत उभं राहण्याची वेळ अन् भाषण सुरु करताच म्हणाले..
Vasai News: गणेश चतुर्थीच्या दिवशी फुटबॉल आणण्यासाठी समुद्रात गेला; विसर्जनाच्या दिवशी अंकितचा मृतदेह सापडला, बीचवर मित्रांंसोबत फुटबॉल खेळायला गेला तो परतलाच नाही, वसईतील हृदयद्रावक घटना
गणेश चतुर्थीच्या दिवशी फुटबॉल आणण्यासाठी समुद्रात गेला; विसर्जनाच्या दिवशी अंकितचा मृतदेह सापडला, बीचवर मित्रांंसोबत फुटबॉल खेळायला गेला तो परतलाच नाही, वसईतील हृदयद्रावक घटना
Embed widget