एक्स्प्लोर

iPhone : Apple कंपनी भारतातील प्लांट 12 जानेवारीपासून पुन्हा उघडणार

Foxconn India iPhone Plant : अ‍ॅपल (Apple) ची पुरवठादार कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) 12 जानेवारी रोजी आपला भारतामधील उत्पादन प्लांट पुन्हा उघडणार आहे.

Foxconn India iPhone Plant : अ‍ॅपल (Apple) ची पुरवठादार कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) 12 जानेवारी रोजी आपला भारतामधील उत्पादन प्लांट पुन्हा उघडणार आहे. फॉक्सकॉन दक्षिण भारतात आपली बंद केलेली आयफोन (iPhone) उत्पादन सुविधा पुन्हा उघडणार असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली रॉयटर्सला आहे. तामिळनाडू राज्यात असलेला फॉक्सकॉन प्लांट डिसेंबर 2018 मध्ये बंद करण्यात आला होता. या युनिटमधील अडिचशेपेक्षा जास्त कामगारांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे या प्लांटमधील उत्पादन बंद करण्यात आलं होतं.

तामिळनाडूमधील अ‍ॅपलची पुरवठादार कंपनी फॉक्सकॉन यांच्या आयफोन उत्पादन प्लांटमध्ये सुमारे 250 कामगारांना विषबाधा झाली. यावेळी काही वसतिगृहे आणि जेवणाचे खोली आवश्यक नियमावली पालन करत नसल्याचे आढळून आले. अन्नातून विषबाधा झाल्यानंतर कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे या प्लांटमधील उत्पादन बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर अ‍ॅपलने हा कारखाना देखरेखीखाली बंद ठेवला होता. त्यानंतर आता तो पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

अमेरिकेतील प्रमुख टेक कंपनी असलेल्या अ‍ॅपलने आयफोन 13 (iPhone 13) चे उत्पादन प्रायोगित तत्वावर सुरु केले होते. आता अ‍ॅपल भारतात सर्वच प्रमुख आयफोन मॉडेल्सची निर्मिती करण्याची चाचपणी करत आहे. कंपनीने भारतातील आयफोन 13 चे व्यावसायिक उत्पादन फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात दोन्हीसाठी सुरू करण्याची अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे.

याआधीच अ‍ॅपलने सेमीकंडक्टर चिप्सचा पुरवठा सुरक्षित केला आहे. ज्यामुळे भारतामध्ये उत्पादनाच्या विस्ताराची योजना आखण्यात मदत झाली आहे. भारतात आयफोन 13 चे उत्पादन अ‍ॅपलला त्याच्या जागतिक बाजारपेठेत मॉडेलचा पुरवठा सुधारण्यास मदत करेल कारण भारतात जे उत्पादित केले जाते त्यापैकी 20-30% सामान्यतः निर्यात केले जातात, असे कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget