एक्स्प्लोर

फ्लिपकार्टची नो रिफंड पॉलिसी मागे!

मुंबई : फ्लिपकार्टने नो रिफंड पॉलिसी मागे घेतली आहे. ग्राहकांची संख्या कमी होत असल्याच्या चिंतेने कंपनीने काही लोकप्रिय श्रेणीमध्ये ही पॉलिसी पुन्हा लॉन्च केली आहे. फ्लिपकार्टने वेबसाईटवरुन खरेदी केलेली उत्पादनं परत करण्याच्या मोबदल्यात रिफंड देणं नुकतंच बंद केलं होतं. या उत्पादनांवर रिटर्न ऑफर मिळणार पण कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता पुस्तकं, होम हेकॉर अँड लाईफस्टाईल, फॅशन प्रॉडक्ट्स, फिटनेस इक्विपमेंट, म्युझिक इन्स्ट्रुमेंटसह इतर उत्पादनांवर आता रिफंड मिळवू शकतात. याआधी ग्राहक ही उत्पादनं केवळ रिप्लेस करु शकत होते. या उत्पादनांवर रिफंड मिळणार नाही! मात्र कंपनी आताही मोबाईल फोन, फर्निचर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन, टेलिव्हिजन यांसारख्या मोठ्या अप्लायन्स आणि स्मॉल अप्लायन्ससारख्या दुसऱ्या लोकप्रिय कॅटेगरीतील उत्पादनांवर रिफंड देत नाही. परंतु कंपनीच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, "फ्लिपकार्टची रिटर्न पॉलिसी फारच कस्टमर फ्रेण्डली आहे. एक वर्षांच्या काळात कंपनीच्या रिटर्न पॉलिसीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आमच्या ग्राहकांनी कायमच फ्लिपकार्टवर कोणत्याही अडचणीशिवाय रिटर्न एक्स्पीरिअन्सचा लाभ घेतला आहे. पण सत्य परिस्थिती अशी आहे की, ग्राहक फ्लिपकार्टवर 1800 कॅटेगरींपैकी सुमारे दोन तृतीयांशसाठी थेट वेबसाईटद्वारे रिफंडचा आग्रह करु शकतात." क्लोदिंग, फूटवेअर, आयवेअर आणि फॅशन अॅक्सेसरीज यांसारख्या निवडक कॅटेगरीत उत्पादनं बदलण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला जात होता, यात या कॅटेगरीमधील वस्तू बदलता येत होते. भारतीय ग्राहकांना ऑनलाईन शॉपिंगकडे आकर्षित करण्यासाठी मागील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत 'फुल रिफंड अँड नो क्वेश्चन आस्क्ड रिटर्न पॉलिसी' लॉन्च केली होती. दरम्यान, फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर मागील वीकेण्डला पॉलिसी अपडेट करण्यात आली. आता साईटवर 'नो रिफंड ऑफर्ड. ऑल सेल्स आर फाइनल' असा उल्लेख नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
फेसबुक- इन्स्टा मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज

व्हिडीओ

Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
Embed widget