एक्स्प्लोर

20 जानेवारीपासून फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवर बंपर सेल

ऑनलाइन शॉपिंगसाठी लोकप्रिय असलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या वेबसाईट्सने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय ग्राहकांसाठी धमाकेदार सेलची घोषणा केली आहे.

ऑनलाइन शॉपिंगसाठी लोकप्रिय असलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या वेबसाईट्सने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय ग्राहकांसाठी धमाकेदार सेलची घोषणा केली आहे. अॅमेझॉनवर 20 ते 23 जानेवारी दरम्यान 'ग्रेट इंडियन सेल' तर फ्लिपकार्टवर 20 ते 22 जानेवारी दरम्यान 'द रिपब्लिक डे सेल' असणार आहे. फ्लिपकार्टवर 20 ते 22 जानेवारी दरम्यान 3 दिवस ग्राहकांना वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर मोठी सुट देण्यात येणार आहे. या सेलमध्ये टिव्ही आणि इतर घरगुती उपकरणांच्या किंमतीवर 75 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर देखील 80 टक्क्यांपर्यंत सवलत असणार आहे. 'फ्लिपकार्ट प्लस'च्या सदस्यांना 19 जानेवारीला रात्री 8 वाजेपासूनच या सेलचा लाभ घेता येणार आहे. या सेल दरम्यान एसबीआय क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 10 टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या वेबसाईट तसेच अॅपवर या ऑफर्सबद्दलची माहिती उपलब्ध आहे. अॅमेझॉनवर 20 ते 23 जानेवारी दरम्यान अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल असणार आहे. अॅमेझॉनच्या चार दिवसांच्या या सेलमध्ये देखील विविध प्रॉडक्ट्सवर भरघोस सुट देण्यात येणार आहे. मोबाईल फोन्स, हेडफोन्स, टिव्ही, घरघुती उपकरणं, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं, कपडे यांच्या किंमतीवर मोठ्या प्रमाणावर सुट मिळणार असल्याचे अॅमेझॉनकडून सांगण्यात येत आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना अतिरिक्त 10 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. अॅमेझॉन प्राइमच्या सदस्यांना 19 जानेवारीला दुपारी 12 वाजेपासूनच या सेलचा लाभ घेता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
फेसबुक- इन्स्टा मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget