एक्स्प्लोर

नव्या वेरना कारमधील पाच खास फीचर

नव्या वेरना कारची स्पर्धा होंडा सिटी, फॉक्सवॅगन वेंटो, स्कोडा रॅपिड आणि मारुती सुझुकी सियाज या कारशी असणार आहे.

मुंबई : ह्युंदाई नवी वेरना कार 22 ऑगस्टला भारतात लाँच करणार आहे. या कारची स्पर्धा होंडा सिटी, फॉक्सवॅगन वेंटो, स्कोडा रॅपिड आणि मारुती सुझुकी सियाज या कारशी असणार आहे. नव्या वेरनामध्ये पाच खास फीचर देण्यात आले आहेत. hyundai सनरुफ नव्या वेरना कारमध्ये इलेक्ट्रिक ऑपरेटेड सनरुफ देण्यात आलं आहे. या सेगमेंटमधील सनरुफ असणारी ही दुसरी कार आहे. याआधी होंडा सिटीमध्ये सनरुफ देण्यात आलं होतं. दरम्यान, मारुतीच्या सियाजमधील अपडेट व्हर्जनमध्ये देखील हे फीचर मिळणार असल्याची चर्चा आहे. प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स (सेगमेंट-फर्स्ट) रात्री ड्रायव्हिंग करताना प्रोजेक्टर लेन्सचं खूपच गरजेचं आहे. यामुळे रात्री गाडी चालवताना रस्ता स्पष्ट दिसतो. नव्या वेरना कारमध्ये फॉग लॅम्प्समध्येही प्रोजेक्टर लेन्स देण्यात आलं आहे. हॅण्ड्स फ्री बूट (सेगमेंट-फर्स्ट) नव्या वेरना कारमध्ये बूट लिड खोलण्यासाठी हाथ लावण्याची गर नाही. यामध्ये हॅण्डस फ्री बूट रिलीज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. hyundai0 कूल्ड सीट (सेगमेंट-फर्स्ट) या कारमध्ये पुढच्या बाजूला वेंटिलेटेड म्हणजेच हवेशीर सीट असणार आहेत. हे फीचर ह्युंदाईच्या एलांट्रा कारमध्येही देण्यात आलं आहे. अशा पद्धतीच्या सीटमुळे दूरच्या प्रवासातही अजिबात त्रास होत नाही. इको कोटिंग (सेगमेंट-फर्स्ट) प्रवास आरामदायी होण्यासाठी इको कोटिंग फीचर देण्यात आलं आहे. या फंक्शनमुळे गाडीत दुर्गंधी जाणवू लागल्यास ती तात्काळ शोषली जाईल. ज्यामुळे प्रवास आरामदायी होईल. बातमी सौजन्य : cardekho.com संबंधित बातम्या : ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं बुकिंग सुरु, 22 ऑगस्टला लाँचिंग

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका

Embed widget