एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या

व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना असे काही फीचर्स आहेत, जे चॅटिंगचा आणखी चांगला अनुभव देतात.

मुंबई : व्हॉट्सअॅप हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अनेक जण फोनवर बोलण्यापेक्षा अनेक कामं व्हॉट्सअॅपवरच करणं पसंत करतात. व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना असे काही फीचर्स आहेत, जे चॅटिंगचा आणखी चांगला अनुभव देतात. चॅट पिन टू टॉप -  तुम्ही एखाद्याच व्यक्तीशी जास्त वेळ बोलत असाल तर त्या व्यक्तीचा नंबर तुम्ही चॅट लिस्टमध्ये पिन करुन ठेवू शकता. कारण चॅटिंग करताना अनेकदा मध्ये-मध्ये मेसेज येतात. ज्यामुळे तुम्हाला वारंवार चॅट लिस्ट स्क्रोल करावी लागते. यामुळे चुकून दुसऱ्याला मेसेज जाण्याचीही भीती असते. त्यामुळे हा पर्याय चांगला आणि फायदेशीर आहे. जीआयएफ – चॅटिंग करताना तुम्ही व्हिडिओ आणि फोटो तर पाठवू शकताच. शिवाय तुमच्या आवडीचे व्हिडिओ आणि फोटो मिळून त्याची जीआयएफ फाईलही तयार करु शकता. यासाठी अटॅच फाईल या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जीआयएफ तयार करायची आहे, ते फोटो किंवा व्हिडिओ निवडा. त्यानंतर सहा सेकंदात जीआयएफ फाईल तयार करु शकता. टेक्स्ट फॉरमॅट - तुम्ही मेसेज पाठवताना आता त्याचा फॉरमॅटही बदलू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला बोलताना एखाद्य वाक्य ठळकपणे सांगायचं असेल तर ते बोल्डमध्ये पाठवू शकता. यासाठी तुम्हाला मेसेजच्या अगोदर आणि नंतर *_* टाईप करावं लागेल. शिवाय इटॅलिक फॉन्टचाही पर्याय आहे. त्यासाठी ‘_‘ हे टाईप करावं लागेल. विविध भाषांचा पर्याय - व्हॉट्सअॅपवर तुम्ही नेहमी इंग्रजीतच बोलत असाल. मात्र तुम्हाला यामध्ये अनेक भारतीय भाषांचा पर्याय देण्यात आला आहे. ऑटोमॅटिक डाऊनलोड पर्याय बंद करा – चॅटिंग करताना आपोआप फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड झाल्यामुळे डेटा तर वाया जातोच, शिवाय मोबाईल स्टोरेजही व्यर्थ जातं. मात्र सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ऑटो डाऊनलोड थांबवू शकता. फोटो एडिट करा - व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवताना तुम्ही आता तो एडिट करुन पाठवू शकता. यासाठी अनेक फिल्टर ऑप्शन देण्यात आले आहेत. शिवाय फोटोवर टेक्स्ट लिहिण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
AI Impact on Software Engineers:
"AI तूने क्या किया?" एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
Mamata Banerjee: इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
Mumbai Ganpati Visarjan : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज!
मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज
Ram Mandir Case: राम मंदिरातील लुटीविरोधात SIT कडून आरोपपत्र दाखल; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना 'क्लिनचिट'
राम मंदिरातील लुटीविरोधात SIT कडून आरोपपत्र दाखल; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना 'क्लिनचिट'
Vinod Kambli Viral Video: Video: विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला इथं आल्यापासून..'
Video: विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला इथं आल्यापासून..'
Embed widget