एक्स्प्लोर

फेसबुक आता तुम्हाला जवळचं फ्री वायफाय शोधून देणार!

मुंबई : फेसबुकने आपल्या अँड्रॉईड आणि आयओएस युझर्सना 'फाईंड वायफाय' हे फीचर देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी या फीचरची चाचणी सुरु करण्यात आली होती. चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता जगभरातील युझर्सना या सेवेचा लाभ मिळणार आहे. 'फाईंड वायफाय' हे फीचर आता जगभरातील फेसबुक युझर्ससाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी काही निवडक देशांमध्ये ही सुविधा देण्यात आली होती, असं फेसबुकचे इंजिनिअरिंग डायरेक्टर अॅलेक्स हिमेल यांनी म्हटलं आहे. केवळ प्रवास करणाऱ्या युझर्ससाठीच नव्हे, तर ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही, अशा ठिकाणी 'फाईंड वायफाय' फीचर उपयोगी असल्याचं दिसून आलं, असंही अॅलेक्स हिमेल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. फ्री वायफाय हॉटस्पॉट कसा शोधणार? फ्री वायपाय हॉटस्पॉट शोधण्यासाठी फेसबुक अॅपमधील मोअरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर फाईंड वायफाय हा पर्याय दिसेल. फाईंड वायफाय चालू केल्यानंतर जवळच्या डेटा सेंटर्सची माहिती मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis: दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis: दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Delimitation bill Congress: पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
Video: तुम्हाला नाही, आम्हाला फरक पडतो; मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर चांगलंच भडकले, इंदू मिल स्मारकास उशीर सहन करणार नाही
तुम्हाला नाही, आम्हाला फरक पडतो; मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर चांगलंच भडकले, इंदू मिल स्मारकास उशीर सहन करणार नाही
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Embed widget