एक्स्प्लोर

फेसबुकवर जुळवा नाती, लवकरच डेटिंग फीचर

फेसबुकवरील नव्या फीचरच्या माध्यमातून यूझर्स आपला लव्ह इंटरेस्ट शोधण्यासाठी डेटिंग प्रोफाईल तयार करु शकतात.

मुंबई : तुम्ही सिंगल असाल, तर मिंगल होण्यासाठी फेसबुक मदत करणार आहे. फेसबुक लवकरच डेटिंग फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या वर्षअखेरीस फेसबुक अॅपवर डेटिंग फीचर सुरु होणार आहे. आतापर्यंत अनेक जणांनी फेसबुकवर नवी नाती जुळवली आहेत, काही जणांनी लगीनगाठही बांधली आहे, पण आता अधिकृतरित्या तुम्हाला डेटिंग पार्टनर शोधता येईल. नव्या फीचरच्या माध्यमातून यूझर्स आपला लव्ह इंटरेस्ट शोधण्यासाठी डेटिंग प्रोफाईल तयार करु शकतात. फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने सॅन होजेमधील कॉन्फरन्समध्ये मंगळवारी ही घोषणा केली. सध्याची फेसबुक प्रोफाईल आणि डेटिंग प्रोफाईल तुम्हाला वेगवेगळ्या ठेवता येतील. विशेष म्हणजे तुमच्या डेटिंग प्रोफाईलबाबत फेसबुक फ्रेण्ड्सनाही थांगपत्ता लागणार नाही. डेटिंग प्रेफरन्स, म्युच्युअल फ्रेण्ड्स या निकषांवर तुम्ही योग्य जोडीदार शोधू शकाल. लाखो फेसबुक यूझर्सना डेटा लीकचा फटका बसल्याची भीती निर्माण झाल्यानंतर फेसबुकने केलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. टिंडर, ओकेक्युपिड, बम्बल, हिंज यासारख्या डेटिंग अॅप्सना टक्कर देण्यासाठी हे फीचर फेसबुक लाँच करत आहे. फक्त हुकअप्स नाही, तर लाँग टर्म रिलेशनशीपसाठी हे अॅप वापरलं जावं, अशी आशा झुकरबर्गने व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले

Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Embed widget