एक्स्प्लोर

फेसबुकचं व्हिडीओसाठी नवं फीचर, ऑटो ऑडिओ प्लेची सुविधा

मुंबई : सोशल मीडियातील जायंट मानल्या जाणाऱ्या फेसबुकने आपल्या यूझर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे. खरंतर फेसबुक नेहमीच प्रत्येक अपडेटमध्ये वेगळे फीचर लॉन्च करत असतं. मात्र, यावेळी थोडं इंटरेस्टिंग असं फीचर आहे. फेसबुक ऑटो प्ले व्हिडीओ हे नवं अपडेट दिलं आहे. काय आहे अपडेट? आतापर्यंत काय होतं की, फेसबुकवरील व्हिडीओ ऑटो प्ले व्हायचे. मात्र, आवाज यायचा नाही. ऑडिओ म्युट असायचा. मात्र, आता नव्या अपडेटनुसार फेसबुकवरील व्हिडीओ ऑटो प्ले झाल्यानंतर ऑडिओही सुरु होईल. त्यासाठी वेगळं क्लिक करण्याची गरज यूझर्सना पडणार नाही. यूझर्सना त्रास होण्याची शक्यता फेसबुकच्या नव्या अपडेटचा म्हणजेच ऑटो प्ले व्हिडीओसबत ऑटो प्ले ऑडिओही, याचा यूझर्सन त्रास होण्याची शक्यता आहे. कारण अनेकजण अत्यंत शांत ठिकाणी किंवा महत्त्वाच्या ठिकाणी जिथे आवाज होता कामा नये, अशा ठिकाणीही फेसबुकवरील पोस्ट, फोटो पाहत असतात आणि फेसबुक स्क्रोल करत असतात, तर अशावेळी व्हिडीओसोबत ऑडिओही प्ले होईल.  सायलेंट मोडवर असताना ऑडिओ ऑटो प्ले नाही! फेसबुकने या अपडेटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवलीय, ती म्हणजे फोन सायलेंट मोडवर असताना ऑटो प्ले ऑडिओ नाही होणार. त्यामुळे यूझर्सना थोडा दिलासा मिळाला आहे. नवं फीचर डिसेबल करण्याची सुविधा ज्या यूझर्सना ऑटो व्हिडीओ-ऑडिओ प्लेची ही सुविधा नको असेल किंवा या फीचरमुळे त्रास होत असेल, तर हे फीचर डिसेबल करण्याची सुविधाही देण्यात आलीय. फेसबुकच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑटो प्ले ऑफ करता येणार आहे. ‘वॉच अँड स्क्रोल’ फीचर फेसबुकने यूझर्ससाठी ‘वॉच अँड स्क्रोल’चं फीचरही आणलं आहे. या फीचरमुळे फेसबुकवरील एखादा व्हिडीओ पाहत असताना न्यूज फीडही पाहणं शक्य होणार आहे. स्मार्टफोनच्या एका कोपऱ्यात व्हिडीओ ड्रॅग करुन न्यूज फीड पाहता येईल. फेबसुक व्हिडीओ टीव्हीवर! आणखी एक महत्त्वाची घोषणा फेसबुककडून करण्यात आलीय. फेसबुकवरील व्हिडीओ टीव्हीवर पाहता येणार आहेत. त्यासाठी टीव्ही अॅपची घोषणा केलीय. अॅपल टीव्ही सॅमसंग टीव्ही आणि अमेझॉन टीव्ही यांसोबत फेसबुकचं अॅप जोडता येईल, अशी माहिती मिळतेय.

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Embed widget