एक्स्प्लोर

फेसबुक अकाऊंट हॅक करुन मुलींचे फोटो पोस्ट, दोघेजण गजाआड

फेसबुकचा पासवर्ड 8 डिजिट असणारा ठेवावा, पासवर्ड नावाशी साधर्म्य असणारे टाकू नये. त्याचबरोबर पासवर्ड सेव्ह न करण्याचं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात फेसबुक अकाऊंट हॅकिंगचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसात दोन हॅकिंगचे प्रकार घडले आहेत. सायबर क्राईमने तातडीने कारवाई करत, दोन्ही घटनांमधील आरोपींना गजाआड केले आहे. घटना पहिली संगमनेरच्या ललित ओझा यांचं  फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. फेसबुकवर दोन मुलींचे फोटो पोस्ट केले होते. या प्रकरणी ओझा यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. सायबर विभागाच्या तपासात अकाश  गुंजाळने फेसबुक हॅक केल्याचं आढळून आले. विशेष म्हणजे, पीडित ललित ओझा आणि आरोपी आकाश गुंजाळ हे दोघेही एकाच गावातील असून एकमेकांना ओळखतात. ओझा हा त्रास देत असल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी हॅक केल्याचं गुंजाळने म्हटले आहे. या प्रकरणी गुंजाळला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. घटना दुसरी दुसर्‍या घटनेतही फेसबुक हॅक करुन गैरवापर करण्यात आला. कर्जतच्या प्रदीप विटेवर यांचा फोटो वापरुन गैरवापर केला. साईनाथ वेताळने त्यांचा फोटो वापरुन बनावट अकाऊंट काढलं होतं . त्या अकाऊंटवर त्याने दोन मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर टाकला होता. पीडित प्रदीप विटेवर आणि आरोपी नामदेव वेताळ (वय - 29 वर्षे) हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. वैयक्तिक वादातून विटेवर यांना त्रास देण्यासाठी नामदेव वेताळने फेसबुकचा गैरवापर केला. वेताळ शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुकचा रहिवाशी आहे. सायबर पोलिसांचं आवाहन या प्रकरणी सायबर पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. फेसबुकचा पासवर्ड 8 डिजिट असणारा ठेवावा, पासवर्ड नावाशी साधर्म्य असणारे टाकू नये. त्याचबरोबर पासवर्ड सेव्ह न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
Embed widget