एक्स्प्लोर

मी राजीनामा देणार नाही, मार्क झुकरबर्गचं स्पष्टीकरण

डेटा लीकप्रकरणी आपण राजीनामा देणार नसल्याचं, फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं आहे. तसेच भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेतल्या निवडणुकीत डेटा चोरी प्रकरणाच्या तपासासाठी समिती स्थापन केल्याची घोषणाही केली आहे.

वॉशिंग्टन : डेटा लीकप्रकरणी आपण राजीनामा देणार नसल्याचं, फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं आहे. तसेच भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेतल्या निवडणुकीत डेटा चोरी प्रकरणाच्या तपासासाठी समिती स्थापन केल्याची घोषणाही केली आहे. झुकरबर्ग चालू आठवड्यात अमेरिकन काँग्रेससमोर आपलं म्हणणं मांडणार आहे. त्यापूर्वी सिनेटर्सची भेट घेण्यासाठी तो राजधानी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाला. यापूर्वी त्याने ‘अटलांटिक’ मासिकाला विशेष मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने राजीनाम्याचे वृत्त फेटाळले. झुकरबर्ग म्हणाला की, “मी वेगळ्या दृष्टीकोनातून काम करतो. पण या प्रकरणी उपस्थित झालेले मुद्दे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.” झुकरबर्ग पुढे म्हणाला की, “फेसबुकच्या स्थापनेपासून 14 वर्षात आमच्यासमोर अनेक अडचणी आल्या. पण त्या सोडवण्याच्या दिशेने आम्ही यशस्वी काम केलं. याची सुरुवात वसतीगृहाच्या एका खोलीत झाली. पण आज त्याची व्याप्ती फार मोठी झाली आहे. तेव्हा सद्या उपस्थित प्रश्नावर आम्ही लवकरात लवकर तोडगा काढू.” दरम्यान, झुकरबर्ग आज सिनेट ज्यूडिशेअरी आणि कॉमर्स समिती संयुक्त सुनावणीत आपलं म्हणणं मांडेल. तर बुधवारी काँग्रेसच्या आणखी एका समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार आहे. पण ब्रिटेन आणि इतर परदेशी समित्यांसमोर आपलं म्हणणं मांडण्यास झुकरबर्गने नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soundbars: घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
Best TWS Earbuds: दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
boAt Dual Subwoofer Soundbars: boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
Meta News : ऑनलाइन सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटा बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमत
सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटाचा मोठा निर्णय; बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमती

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake: मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा; म्हणाले, 'मराठा नेत्याला ओबीसी आयुष्यात कधीच मतदान करणार नाहीत उलट...'
मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा; म्हणाले, 'मराठा नेत्याला ओबीसी आयुष्यात कधीच मतदान करणार नाहीत उलट...'
Manoj Jarange Patil Protest News: मुंबईच्या दिशेने दोन दिवसांआधी निघाले, आज मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारकडून कोणत्या हमी?, A टू Z माहिती
मुंबईच्या दिशेने दोन दिवसांआधी निघाले, आज मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारकडून कोणत्या हमी?, A टू Z माहिती
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर सकाळी 6 वाजता बीडमध्ये काय घडलं?
मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर सकाळी 6 वाजता बीडमध्ये काय घडलं?
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
Embed widget