एक्स्प्लोर

'लाईव्ह ब्रॉडकास्टिंग'नंतर आता फेसबुकवर 'लाईव्ह ऑडिओ'

मुंबई : फेसबुकने ‘लाईव्ह ब्रॉडकास्टिंग’चं फीचर सुरु केल्यानंतर आता यूझर्ससाठी फेसबुकने सुरु केले आहे. ‘लाईव्ह ऑडिओ’ असे या फीचरचे नाव असन, यामुळे ऑनलाईन रेडिओ आणि पॉडकास्टींगला एक चांगला पर्याय ठरणार आहे. फेसबुकने काही महिन्यांपूर्वीच 'लाईव्ह ब्रॉडकास्टिंग'ची सुविधा केली आहे. 'लाईव्ह ब्रॉडकास्टिंग'ला यूझर्सकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जगभरात हे फिचर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. आता फेसबुकने लाईव्ह ऑडिओची सुविधा देण्याचीही घोषणा केली आहे. जगातील अनेक भागांमध्ये इंटरनेटचा वेग तुलनेत कमी असल्यामुळे व्हिडीओ प्रक्षेपणात अडचणी निर्माण होत असतात. या पार्श्‍वभूमीवर ‘लाईव्ह ऑडिओ’चं फीचर यूझर्सच्या मदतीला धावून येणार आहे. 'लाईव्ह ऑडिओ' या फीचरसाठी फेसबुकने बीबीसी आणि हार्पर कॉलिन्स या संस्थांची मदत घेतली आहे. याशिवाय काही लेखकांशीही करार करण्यात आला आहे. यांच्या मदतीने लाईव्ह ऑडिओच्या सेवेला नवीन आयाम प्रदान करण्यात येणार असल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले आहे. सायबरविश्‍वात ऑनलाईन रेडिओ व पॉडकास्टिंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. या दोन्ही प्रकारांना फेसबुकची ही नवीन सुविधा आव्हान देईल, असे सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. हे फीचर सुरवातीला अँड्रॉईड आणि नंतर आयफोनसाठी उपलब्ध करुन दिलं जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

AI Impact on Software Engineers:
"AI तूने क्या किया?" एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?
Best Headphones: दर्जेदार ऑडिओ, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, अन् 80 तासांपर्यंतच्या प्लेबॅकचा अनुभव; हेडफोन्स घेण्याचा विचार करताय, मग boAtचे हे पर्याय अवश्य पाहाच!
दर्जेदार ऑडिओ, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, अन् 80 तासांपर्यंतच्या प्लेबॅकचा अनुभव; हेडफोन्स घेण्याचा विचार करताय, मग boAtचे हे पर्याय अवश्य पाहाच!
TRAI: ट्रायचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश, Calling आणि SMS Only रिचार्ज प्लान बंधनकारक, इंटरनेट नको असणाऱ्यांना दिलासा    
TRAI: ट्रायचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश, Calling आणि SMS Only रिचार्ज प्लान बंधनकारक
मुलाला वडिलोपार्जितचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मुलाला वडिलोपार्जितचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report
Lady Shri Ram College Closed : लेडी श्रीराम कॉलेजमध्ये सुरक्षेचा गंभीर प्रश्न | Special Report ABP Majha
Maharashtra Drought : कोरड्या जमिनी, डोळ्यात पाणी, सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर | Special Report ABP Majha
Uddhav Thackeray: पक्ष फोडणाऱ्या, चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! यंदा ऐतिहासिक मिरवणूक, पण 'मुंबईचा राजा'चे उद्या विसर्जन नाही? पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मंडळाचा निर्णय
मोठी बातमी! यंदा ऐतिहासिक मिरवणूक, पण 'मुंबईचा राजा'चे उद्या विसर्जन नाही? पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मंडळाचा निर्णय
'पालकमंत्र्यांनी एकदाच काजू बदाम घेऊन जिल्ह्यात बसावं, बाकीच्यांना जशी काजू बदामाची सोय करता, तशी किमान जनावरांच्या चाऱ्याची तरी सोय करा...' दुष्काळ निवारणासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे 10 मागण्या
'पालकमंत्र्यांनी एकदाच काजू बदाम घेऊन जिल्ह्यात बसावं, बाकीच्यांना जशी काजू बदामाची सोय करता, तशी किमान जनावरांच्या चाऱ्याची तरी सोय करा...' दुष्काळ निवारणासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे 10 मागण्या
राहुल गांधींच्या फोननंतर भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला; माजी आमदार राहुल बोंद्रेंनी सांगितलं राज'कारण'
राहुल गांधींच्या फोननंतर भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला; माजी आमदार राहुल बोंद्रेंनी सांगितलं राज'कारण'
Pune Ganesh Immersion Miravnuk 2026: 3500 सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
3500 सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
Gold-Silver Rate Today: सोनं झालं स्वस्त! 10 ग्रॅमचा भाव किती? आजचा ताजा दर जाणून घ्या, सोन्याचे दर का घसरत आहेत? जाणून घ्या सविस्तर
सोनं झालं स्वस्त! 10 ग्रॅमचा भाव किती? आजचा ताजा दर जाणून घ्या, सोन्याचे दर का घसरत आहेत? जाणून घ्या सविस्तर
Jitendra Awhad on Gyanesh Kumar: 'ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रद्रोह केला, त्यांना हाकलून द्या'; फॉर्म नंबर 6 फाडत जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले...
'ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रद्रोह केला, त्यांना हाकलून द्या'; फॉर्म नंबर 6 फाडत जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले...
बैलपोळ्याच्या नैवैद्यासोबत बैलाने 3 तोळं सोन्याची चैन गिळली; अखेर 10 दिवसांनी शस्त्रक्रियेनंतर बाहेर
बैलपोळ्याच्या नैवैद्यासोबत बैलाने 3 तोळं सोन्याची चैन गिळली; अखेर 10 दिवसांनी शस्त्रक्रियेनंतर बाहेर
'SIR मधून 13 कोटी मतदारांची नावे कापली, देशाचे सर्वात मोठे गद्दार, ज्ञानेश कुमारांनी 48 तासात राजीनामा दिला नाही तर...' काॅकरोच जनता पार्टीचा अल्टीमेटम
'SIR मधून 13 कोटी मतदारांची नावे कापली, देशाचे सर्वात मोठे गद्दार, ज्ञानेश कुमारांनी 48 तासात राजीनामा दिला नाही तर...' काॅकरोच जनता पार्टीचा अल्टीमेटम
Embed widget