एक्स्प्लोर

Twitter : एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, बॅन अकाऊंटवरील बंदी हटवणार, ट्विटर पोलवरून घेतला निर्णय

Twitter Ban Accounts : ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत युजर्सला विचारलं होतं की, बॅन अकाऊंटवरील बंदी हटवावी की नाही. या पोलला 70 टक्के युजर्सने हो असं उत्तर दिलं आहे.

Elon Musk on Ban Accounts : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. आता एलॉन मस्क यांनी बॅन अकाऊंटबाबत ( Twitter Ban Accounts ) मोठा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवरील बॅन अकाऊंटवरील बंदी (Twitter Suspended Accounts) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर पोलवरून मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत युजर्सला विचारलं होतं की, बॅन अकाऊंटवरील बंदी हटवावी की नाही. या पोलला 70 टक्के युजर्सने हो असं उत्तर दिलं आहे. त्यानंतर मस्क यांनी बॅन अकाऊंटवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'जनतेने आपला कौल दिला आहे. पुढील आठवड्यापासून 'माफी'ला सुरूवात होईल.' याचा अर्थ पुढील आठवड्यापासून गंभीर चूक किंवा कायदा न मोडणाऱ्या ट्विटवर अकाऊंटवरील बंदी हटवण्यास सुरुवात केली जाणार आहे.

मस्क यांनी मतदान घेत विचारला प्रश्न

एलॉन मस्क यांनी बुधवारी (23 नोव्हेंबर) ट्विटरवर एक प्रश्न विचारला की, 'मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने इतर निलंबित केलेल्या अकाऊंटना माफी द्यावी की नाही. जर त्यांनी कायदा मोडला नसेल किंवा गंभीर स्पॅममध्ये गुंतले नसेल तर त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरु करावं का?'

एलॉन मस्क यांच्या ट्विट पोलवरील प्रश्नावर अनेक युजर्सने मतदान केलं. या पोलवरील मतदानाच्या निकालांनुसार, 72.4 टक्के लोक म्हणाले की, जर त्यांनी कायदा मोडला नसेल किंवा गंभीर चूक केली नसेल तर ट्विटरने निलंबित केलेल्या अकाऊंटना पुन्हा परवानगी दिली पाहिजे. तर 27.6 टक्के लोकांनी याच्या विरोधात मतदान केलं

ट्रम्प यांचंही ट्विटर अकाऊंटवरील बंदीही हटवली

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट जानेवारी 2021 मध्ये यूएस कॅपिटल येथे झालेल्या दंगलीनंतर निलंबित करण्यात आलं होतं. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरील बंदी हटवून ते पुन्हा रिस्टोर गेलं. यासाठीही मस्क यांनी पोल घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget