एक्स्प्लोर

फ्री वाय-फायच्या नादात ही चूक अजिबात करु नका!

मुंबई: फ्री वाय-फाय म्हटलं की, अनेकांच्या यूजर्सच्या त्यावर उड्या पडतात. तात्काळ आपला मोबाइल किंवा लॅपटॉप कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण असं करत असल्यास तुम्ही फार मोठी चूक करत आहात. यावर झालेल्या एका रिसर्चमधून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.   14 देशात केलेल्या या सर्व्हेमध्ये जवळजवळ 30 टक्के भारतीय फ्री वाय-फाय वापरत असताना आपली आपली संवेदनशील आणि खासगी माहिती इंटरनेटवर टाकतात. उदा. क्रेडिट कार्डचा ऑनलाईन वापर. इंटल सिक्युरिटी इंडिया डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख वेंकट कृष्णापूर याचं म्हणण आहे की, 'अनेकदा यूजर्स संवेदशील माहितीचं आदान-प्रदान असुरक्षित वाय-फायच्या माध्यमातून करतात. त्यामुळे सायबर क्राईम वाढण्याची शक्यता आहे. कारण की यातून क्रेडिट कार्ड आणि वर्क मेलमधील माहिती चोरी होण्याची शक्यता आहे.   भारताप्रमाणेच मेक्सिकोत 19 टक्के आणि ब्राझिलमध्ये 8 टक्के फ्री वाय-फायचा वापर करतात. 21 ते 54 वयोगटातील 1423 जणांवर हा सर्व्हे करण्यात आला. तर जागतिक पातळीवर 140000 लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला.   दरम्यान, सार्वजनिक वाय-फाय वापरताना आपली खासगी माहिती शक्यतो शेअर करणं टाळा.    
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'

Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, एका महिन्यात चित्र पूर्ववत होण्याची शक्यता
मोठी बातमी, होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, पण...
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी

Embed widget