एक्स्प्लोर

सावधान! वेब ब्राऊजरमध्ये तुम्हीही पासवर्ड सेव्ह करताय?

सिक्युरिटी रिसर्चर्सने ब्राऊजर्सच्या इनबिल्ट पासवर्ड मॅनेजरमध्ये एक बग शोधला आहे, जो 11 वर्षे जुना आहे.

मुंबई : लॉग इन करणं सोपं जावं म्हणून अनेक जण पासवर्ड ऑटो सेव्ह करतात. मात्र तुमची ही सवय अंगाशी येऊ शकते. सिक्युरिटी रिसर्चर्सने ब्राऊजर्सच्या इनबिल्ट पासवर्ड मॅनेजरमध्ये एक बग शोधला आहे, जो 11 वर्षे जुना आहे. यामुळे तुमच्या वेब ब्राऊजरमध्ये सेव्ह असलेले पासवर्ड आणि इतर माहिती चोरली जाऊ शकते. कोणत्या वेब ब्राऊजरमधून पासवर्ड चोरले जाऊ शकतात? गुगल क्रोम कम्प्युटरवर वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय वेब ब्राऊजरपैकी एक आहे. यामध्ये सेव्ह केलेले पासवर्ड हॅक होऊ शकतात. याशिवाय मोझिला फायरफॉक्स, ओपेरा ब्राऊजर आणि मायक्रोसॉफ्टच्या एज ब्राऊजरमध्येही हा पासवर्ड मॅनेजरचा बग आढळून आला आहे. या सर्व ब्राऊजरमध्ये एक पासवर्ड मॅनेजर असतो, ज्यामध्ये तुमचे यूआरएल, युझरनेम आणि पासवर्ड सेव्ह होतात. त्यासाठी तुमची परवानगीही मागितली जाते. पासवर्ड कोण चोरतं? AdThink आणि OnAudiance नावाच्या दोन कंपन्यांचा पासवर्डवर डोळा असल्याचं प्रिंस्टन सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पॉलिसीच्या काही संशोधकांना आढळून आलं आहे. थर्ड पार्टी ट्रॅकिंग स्क्रिप्टच्या माध्यमातून या वेबसाईट वेबपेजच्या बॅकग्राऊंडला न दिसणाऱ्या लॉग इन फॉर्मला इंजेक्ट करतात. यामुळे पासवर्ड, युझरनेम यांसारखी माहिती चोरली जाऊ शकते. स्वतःची सुरक्षा कशी कराल? गुगल क्रोम, मोझिला आणि इतर कोणतंही वेब ब्राऊजर वापरताना युझरनेम आणि पासवर्ड ऑटो सेव्ह न करणं हा सर्वात सोपा उपाय आहे. याशिवाय पासवर्ड ऑटो सेव्ह करण्याचे इतरही तोटे आहेत. आपोआप लॉग इन होत असेल, तर तुमच्या कुणाकडून त्याचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

AI Impact on Software Engineers:
"AI तूने क्या किया?" एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?
Best Headphones: दर्जेदार ऑडिओ, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, अन् 80 तासांपर्यंतच्या प्लेबॅकचा अनुभव; हेडफोन्स घेण्याचा विचार करताय, मग boAtचे हे पर्याय अवश्य पाहाच!
दर्जेदार ऑडिओ, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, अन् 80 तासांपर्यंतच्या प्लेबॅकचा अनुभव; हेडफोन्स घेण्याचा विचार करताय, मग boAtचे हे पर्याय अवश्य पाहाच!
TRAI: ट्रायचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश, Calling आणि SMS Only रिचार्ज प्लान बंधनकारक, इंटरनेट नको असणाऱ्यांना दिलासा    
TRAI: ट्रायचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश, Calling आणि SMS Only रिचार्ज प्लान बंधनकारक
मुलाला वडिलोपार्जितचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मुलाला वडिलोपार्जितचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sahil Wakode : साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
Video: 'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
Vidyanand Bapat Pune : राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
Video: ‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! विसर्जन मिरवणुकीसाठी आज 17 प्रमुख रस्ते बंद; कोणते मार्ग बंद अन् कुठले रस्ते सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांनो लक्ष द्या! विसर्जन मिरवणुकीसाठी आज 17 प्रमुख रस्ते बंद; कोणते मार्ग बंद अन् कुठले रस्ते सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
Student Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी 12 सदस्यांच्या समिती
मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी समितीला एका महिन्याची मुदत
Mumbaicha Raja Visarjan Miravnuk 2026: मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, परळचा राजाही निघाला; पाहा 10 फोटो
मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, परळचा राजाही निघाला; पाहा 10 फोटो
Embed widget