एक्स्प्लोर
दिवाळी सेलमध्ये LeEceoचा रेकॉर्ड, 350 कोटींची कमाई!
मुंबई: इंटरनेट आणि टेक कंपनी LeEceoनं ऑक्टोबरमध्ये दिवाळी सेलमध्ये तब्बल 350 कोटींची विक्री करुन एक मोठा विक्रम रचला आहे. याबाबत कंपनीनं अधिकृती माहिती दिली आहे.
ऑक्टोबरमध्ये LeEceoनं तब्बल तीन लाख स्मार्टफोन आणि हजारो टीव्हींची विक्री केली आहे. LeEceo इंडियाचे 'स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस' अधिकारी अतुल जैन यांनी सांगितलं की, 'ग्राहकांना त्यांनी खर्च केलेल्या पैशाची पूर्ण किंमत मिळावी असा आमचा प्रयत्न असतो. ज्यामुळे आमचे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रेरित करेल. तसेच ग्राहकांकडून मिळाणारा प्रतिसाद आणि प्रतिक्रियांबद्दल आम्ही खूप खुश आहोत.'
दिवाळी दरम्यान, LeEceoनं आपली अधिकृत वेबसाइट लेमॉलशिवाय अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ऑनलाईन शॉपिंग साइटवरुन मोठ्या प्रमाणात प्रोडक्टची विक्री करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement