एक्स्प्लोर

अबक@जीमेल.कॉम..... आता लवकरच प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस

नवी दिल्ली : लवकरच तुम्ही हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही ईमेल अॅड्रेस बनवू शकता. भारत सरकारने त्या दृष्टीने प्रयत्नही सुरु केले आहेत. गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि रेडिफसारख्या अमेरिकन टेक्नोलॉजी कंपन्या तुम्हाला तुमच्या भाषेत ईमेल अॅड्रेस बनवण्याची सुविधा उपलब्ध देणार आहेत.   भारतात ग्रामीण भाग अधिक असल्याने प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल सुविधा उपलब्ध झाल्यास याचा वापर अधिक प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळेच प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस उपलब्ध करुन देण्याची मागणी भारत सरकारने ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांकडे केली आहे.     इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मिनिस्ट्रीचे संयुक्त सचिव राजीव बन्सल यांनी सांगितले की, "येत्या काही वर्षात देशातील 2 लाख 50 हजार ग्रामपंचायती भारत नेट प्रोजेक्टद्वारे जोडल्या जाणार आहेत. मात्र, जेव्हा लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचेल, तेव्हा ते काय करतील? देशात किती लोकांना इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे? त्यामुळे प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस महत्त्वाचा आहे. या संदर्भातील मिटिंगमध्ये गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि रेडीफसारख्या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते." https://twitter.com/inregistry/status/759996907204730881   केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या मिटिंगमध्ये देवनागरीसारख्या इतर भाषांच्या लिपीत ईमेल अॅड्रेस बनवणं शक्य असल्याच्या मतावर सर्वांचं एकमत झालं. मात्र, प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस अनिवार्य करण्याऐवजी कंपन्यांना आपापल्या पद्धतीने सुरुवात करण्याची मुभा द्यायला हवी, असे ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मत मांडले.     आनंदाची बाब म्हणजे मायक्रोसॉफ्टने प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु, असा विश्वास व्यक्त केला आहे. इंटरनेट एक्स्प्लोअर 11, मायक्रोसॉफ्ट एज आणि एमएस आऊटलूक 2016 हे सध्या वापरात असलेले व्हर्जन प्रादेशिक भाषा सपोर्ट करतात. मात्र, आता ईमेलसाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत.     हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस उपलब्ध करुन देण्याची संकल्पना चांगलीच आहे. मात्र, त्याआधी सरकारने इंटरनेटचे दर कमी करायला हवेत, असे मत रेडिफचे सीईओ अजित बालाकृष्णन यांनी मांडले.

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget