एक्स्प्लोर

12 आयफोन चोरणाऱ्या फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला अटक

चेन्नई : 12 आयफोन चोरणाऱ्या फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. 21 वर्षीय फ्लिपकार्टचा हा डिलिव्हरी बॉय चेन्नईचा रहिवासी आहे. बी नवीन असं त्याचं नाव आहे.     'न्यू इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, आरोपी तरुण चायनीज फोन आणि आयफोनची अदलाबदल करायचा. त्यानंतर ग्राहक असमाधानी असल्याचं सांगत फोन गोदामात परत पाठवत असे. नवीन एक महिन्यापासून चोरी करत होता. अशाप्रकारे त्याने एक, दोन नव्हे तर 12 आयफोन लंपास केले.     या परिसरातील ग्राहकांच्या आयफोनबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर फ्लिपकार्टने याची चौकशी केली. तपासात ग्राहकांना बनावट फोन दिल्याचं समोर आलं.     यानंतर पोलिसात तक्रार दाखल करुन डिलिव्हरी बॉय बी नवीनला अटक करण्यात आली. पोलिसांनी नवीनकडून 5 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे फोन जप्त केले. या प्रकरणी नवीनची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.     कॉलेजमधील लॅव्हिश लाईफस्टाईलमुळे बी नवीनवर कर्ज होतं. त्यामुळेच त्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Occupied Kashmir: युद्धाशिवाय पाकव्याप्त काश्मीर परत भारत घेऊ शकत नाही का? नेमका पेच काय? वाचा सविस्तर 
पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्यासाठी भरतापुढे युद्ध हाच एकमेव पर्याय? नेमका पेच काय? वाचा सविस्तर 
India Pakistan War देशासाठी बलिदान, काश्मीरमध्ये पाकड्यांशी लढताना मुंबईचा जवान शहीद; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
देशासाठी बलिदान, काश्मीरमध्ये पाकड्यांशी लढताना मुंबईचा जवान शहीद; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
पाकिस्तानी सैन्य हेच दहशतवादी संस्था, बलोच नरसंहारासाठीही तेच जबाबदार, आंतरराष्ट्रीय समुदायानं मौन सोडावं : डॉ. नसीम बलूच
पाकिस्तानी सैन्य हेच दहशतवादी संस्था, बलोच नरसंहारासाठीही तेच जबाबदार, आंतरराष्ट्रीय समुदायानं मौन सोडावं : डॉ. नसीम बलूच
India Pakistan War : आता बस्स, युद्ध थांबले पाहिजे; एकीकडे पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरूच, दुसरीकडे महबुबा मुफ्ती रडल्या अन् म्हणाल्या...
आता बस्स, युद्ध थांबले पाहिजे; एकीकडे पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरूच, दुसरीकडे महबुबा मुफ्ती रडल्या अन् म्हणाल्या...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

India Pakistan War : भारताच्या हल्ल्यानंतर Dawood Ibrahim पाकिस्तान सोडून पळालाIndia Vs Pakistan : पाकिस्तानने कुठे केले हल्ले, भारताकडून जोरदार प्रत्युत्तर ABP MajhaSuperFast News : भारत-पाक युद्धाच्या सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर 09 May 2025IPL Suspended : भारत- पाक तणावामुळे IPL तूर्तास स्थगित, आजपासून सामने नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Occupied Kashmir: युद्धाशिवाय पाकव्याप्त काश्मीर परत भारत घेऊ शकत नाही का? नेमका पेच काय? वाचा सविस्तर 
पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्यासाठी भरतापुढे युद्ध हाच एकमेव पर्याय? नेमका पेच काय? वाचा सविस्तर 
India Pakistan War देशासाठी बलिदान, काश्मीरमध्ये पाकड्यांशी लढताना मुंबईचा जवान शहीद; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
देशासाठी बलिदान, काश्मीरमध्ये पाकड्यांशी लढताना मुंबईचा जवान शहीद; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
पाकिस्तानी सैन्य हेच दहशतवादी संस्था, बलोच नरसंहारासाठीही तेच जबाबदार, आंतरराष्ट्रीय समुदायानं मौन सोडावं : डॉ. नसीम बलूच
पाकिस्तानी सैन्य हेच दहशतवादी संस्था, बलोच नरसंहारासाठीही तेच जबाबदार, आंतरराष्ट्रीय समुदायानं मौन सोडावं : डॉ. नसीम बलूच
India Pakistan War : आता बस्स, युद्ध थांबले पाहिजे; एकीकडे पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरूच, दुसरीकडे महबुबा मुफ्ती रडल्या अन् म्हणाल्या...
आता बस्स, युद्ध थांबले पाहिजे; एकीकडे पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरूच, दुसरीकडे महबुबा मुफ्ती रडल्या अन् म्हणाल्या...
Operation Sindoor : लढाऊ गणवेशात झळकल्या भारताच्या रणरागिणी, कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांच्या पोशाखाने खिळल्या नजरा, जाणून घ्या 'कॉम्बॅट ड्रेस'ची खासियत
लढाऊ गणवेशात झळकल्या भारताच्या रणरागिणी, कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांच्या पोशाखाने खिळल्या नजरा, जाणून घ्या 'कॉम्बॅट ड्रेस'ची खासियत
''तुमच्यात दम नाही, मोदींचं नाव घ्यायला घाबरता''; पाकिस्तानच्याच खासदारांचा पंतप्रधान शरीफ यांच्यावर स्ट्राईक
''तुमच्यात दम नाही, मोदींचं नाव घ्यायला घाबरता''; पाकिस्तानच्याच खासदारांचा पंतप्रधान शरीफ यांच्यावर स्ट्राईक
India Pakistan War : पाकिस्तानसोबत तणाव वाढला, PM मोदींच्या सरकारी विभागांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले, ही तर फक्त सुरुवात!
पाकिस्तानसोबत तणाव वाढला, PM मोदींच्या सरकारी विभागांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले, ही तर फक्त सुरुवात!
India Pakistan War: भारताचा आणखी एक एअर स्ट्राईक, पाकिस्तानच्या 'या' भागात ड्रोनद्वारे हल्ला
India Pakistan War: भारताचा आणखी एक एअर स्ट्राईक, पाकिस्तानच्या 'या' भागात ड्रोनद्वारे हल्ला
Embed widget