एक्स्प्लोर

यूजरच्या डोळ्यांच्या काळजीसाठी व्हॉट्सअॅपचं नवं फीचर

व्हॉट्सअॅपकडून या नव्या डार्क मोड फीचरची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. या नव्या अॅपच्या मदतीने मोबाईलमधील लाईट कमी होऊन यूजर्सच्या डोळ्यांवरील ताण होणार आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅपने आपल्या यूजरच्या गरजा लक्षात घेत वेळोवळी अॅपमध्ये गरजेचे बदल केले आहेत. नेहमी नवनवीन फीचर आणल्यामुळे व्हॉट्सअॅप सध्या सर्वाधिक लोकप्रिय सोशल मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा आपल्या यूजरसाठी नवीन फीचर आणण्याची तयारी दाखवली आहे.

लवकरच व्हॉट्सअॅप आपल्या यूजरसाठी आणखी एक अपडेट घेऊन येत आहे. WABetaInfoच्या वृत्तानुसार नवीन अपडेटनंतर व्हॉट्सअॅपमध्ये आपल्याला 'डार्क मोड' हा पर्याय दिसणार आहे. यावर्षाच्या शेवटी व्हॉट्सअॅप हे फीचर घेऊन येण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅपच्याआधी यूट्युब, ट्विटर, डिस्कोर्ड आणि रेडडिटसारख्या अॅप्समध्ये 'डार्क मोड'चा पर्याय देण्यात आला आहे.

'WABetaInfo'च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपकडून डार्क मोड फीचरवर काम सुरू आहे. आपल्या नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप हे नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. लवकरच अॅन्ड्रॉई़ड फोन, आयफोन एक्समध्ये हे नवं फीचर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

यूजरच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी नवं फीचर व्हॉट्सअॅपन ऑफिशिअली या नव्या फीचरबाबत कोणतीही घोषणी केलेली नाही. मात्र लवकरच व्हॉट्सअॅपकडून या नव्या डार्क मोड फीचरची घोषणा होण्याची शक्यता आहे. या नव्या अॅपच्या मदतीने मोबाईलमधील लाईट कमी होऊन यूजर्सच्या डोळ्यांवरील ताण होणार आहे. यूजर्सच्य डोळ्यांना जास्तीत जास्त आराम मिळावा, यूजरच्या डोळ्यांची काळजी घेणे हा मुख्ये हेतू या नव्या फीचरचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
How To Check TV Remote Problem: टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!
टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
Embed widget