एक्स्प्लोर

‘सायबर क्राईम सरकार आणि खासगी कंपन्यांच्या हाताबाहेर’

सध्या संपूर्ण जग सायबर हल्ल्यांनी त्रस्त आहे. त्यातच जागतिक आर्थिक मंचाने इशारा दिला आहे की, जर सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील खासगी कंपन्यांनी एकत्रित येऊन काम केलं नाही, तर सायबर क्राईमचं प्रमाण हाताबाहेर जाईल, त्याला रोखणं कोणालाही शक्य होणार नाही.

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जग सायबर हल्ल्यांनी त्रस्त आहे. त्यातच जागतिक आर्थिक मंचाने इशारा दिला आहे की, जर सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील खासगी कंपन्यांनी एकत्रित येऊन काम केलं नाही, तर सायबर क्राईमचं प्रमाण हाताबाहेर जाईल, त्याला रोखणं कोणालाही शक्य होणार नाही. स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात होणाऱ्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात येणाऱ्या अहवालातून याबाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या बैठकीत भारतासह जगभरातील जवळपास तीन हजार देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, सद्यपरिस्थितीत सायबर जगातात ताळमेळ साधणं अवघड आहे. आणि यासाठी यावर कोणताही समाधानकारक आणि धोरणात्मक तोडगा निघण्याची चिन्हं दिसत नाही आहेत. बोस्ट कंन्सल्टिंग ग्रुपच्या सहयोगानं हा अहवाल तयार करण्यात आला असून, या अहवालात ‘सायबर रेसिलियन्स : प्लेबूक फॉर पब्लिक-प्रायव्हेट कोलॅब्रेशन’मध्ये या सर्वाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. यात नेटवर्किंग, डिजिटायझेशन आणि सहकार्यातून वाढत्या सायबर धोक्याच्या शक्यतांची माहिती देण्यात आली आहे. तसेच, यावर उपाय सुचवताना रिपोर्टमध्ये म्हटलंय की, जर सरकार आणि खासगी क्षेत्राने एकत्रित येऊन काम केलं, तरच वाढत्या सायबर हल्ल्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल. दरम्यान, या बैठकीच्या निमित्ताने सायबर सुरक्षेसाठी एका नव्या वैश्विक केंद्राची सुरुवात करण्याची घोषणा करण्यात आली. ही बैठक 22 ते 26 जानेवारीदरम्यान स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात जहाजावर क्षेपणास्त्राचा स्फोट; पुण्याच्या हेरंब करमकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात जहाजावर क्षेपणास्त्राचा स्फोट; पुण्याच्या हेरंब करमकर यांचा मृत्यू

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात जहाजावर क्षेपणास्त्राचा स्फोट; पुण्याच्या हेरंब करमकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात जहाजावर क्षेपणास्त्राचा स्फोट; पुण्याच्या हेरंब करमकर यांचा मृत्यू
Shani Sade Sati: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
Embed widget