एक्स्प्लोर

'चाइल्ड पॉर्नोग्राफी'चा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांची मदत

सोशल मिडीया तसेच इतर ऑनलाइन वेबसाईट आणि अॅप्सच्या माध्यामातून शेअर केल्या जाणाऱ्या 'पॉर्नोग्राफिक' मजकूराचा प्रसार रोखण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरवले आहे.

मुंबई : सोशल मिडीया तसेच इतर ऑनलाइन वेबसाईट आणि अॅप्सच्या माध्यामातून शेअर केल्या जाणाऱ्या 'पॉर्नोग्राफिक' मजकूराचा प्रसार रोखण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. त्यासाठी देशभरातील पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सध्या दिले जात आहे. सध्या व्हॉट्सअॅप किंवा इतर मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर 'पॉर्नोग्राफिक' मजकूर शेअर केला जातो. लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती, जोडीदारासोबतचे अश्लील व्हिडीओ, फोटो यांचा प्रसार ऑनलाइन अॅप्सच्या माध्यमातून केला जातो.  हा प्रसार रोखणे हे पोलिसांसमोरचे मोठे आवाहन ठरत आहे. गुन्हेगारांकडून वापरले जाणारे ऑनलाइन मेसेजिंग अॅप्स 'एनक्रिप्टेड' असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेणे अवघड जाते. बऱ्याचदा गुन्हेगारांकडून व्हिपीएन, खोट्या ओळखपत्राआधारे खरेदी केलेले सीम कार्ड , आयएमईआय क्रमांक बदलेले मोबाईल यांचा वापर केला जात असल्याने गुन्हेगाराची माहिती शोधणे कठीण जाते. तसेच या ऑनलाईन अॅप्सचे सर्व्हर बाहेरच्या देशांमध्ये असल्याने देखील ते वापरणाऱ्यांची माहिती लवकर मिळत नाही. या कारणांमुळे पोलिसांनी सध्या सायबर तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरवले आहे. मोबाईल क्रमांकावरून तो वापरणाऱ्याचा शोध घेणे, काही वेळा गुन्हागारांकडून वापरल्या जाणाऱ्या 'व्हर्च्यूअल' क्रमांकाची माहिती काढणे यासारख्या गोष्टींचेही प्रशिक्षण पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Embed widget