एक्स्प्लोर

'या' तीन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात

स्मार्टफोन कंपनी कूलपॅडने आपल्या कूल 1 ड्यूल, कूलपॅड नोट 5 आणि कूलपॅड लाईट या तीनही स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे.

मुंबई : स्मार्टफोन कंपनी कूलपॅडने आपल्या कूल 1 ड्यूल, कूलपॅड नोट 5 आणि कूलपॅड लाईट या तीनही स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. कूलपॅड कूल 1 ड्यूल (4 जीबी रॅम) : 14,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन आता 8,999 रुपयात खरेदी करता येणार कूलपॅड कूल 1 ड्यूल (3 जीबी रॅम) : 11,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन आता 7,999 रुपयात खरेदी करता येणार कूलपॅड लाईट : 11,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन आता 7,999 रुपयात खरेदी करता येणार कूलपॅड नोट 5 लाईट : हा स्मार्टफोन 5,999 रुपयात खरेदी करता येईल. कूलपॅड कूल 1 ड्यूल : हा स्मार्टफोन 2016 साली लाँच करण्यात आला होता. यामध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये 1080x1920 पिक्सल रेझ्युलेशन देण्यात आलं आहे. यामध्ये ऑक्टाकोअर Snapdragon 652 प्रोसेसर असून 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. तसंच 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटही उपलब्ध आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल ड्यूल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. कूलपॅड नोट 5 : कूलपॅड नोट 5 मध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 1920x1080 पिक्सल आहे. यामध्ये 1.5 Ghz ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. याची बॅटरी 4010 mAh देण्यात आली आहे. कूलपॅड नोट 5 लाईट : कूलपॅड नोट 5 लाईटमध्ये 5 इंच एचडी स्क्रीन देण्यात आली असून त्याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. यामध्ये 1 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर मीडियाटेक एमटी6735 सीपी चिपसेट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 3 जीबी रॅम आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Embed widget