एक्स्प्लोर

पुण्यात तरुणीचं व्हॉट्सअप हॅक, तरुणीच्या तीन मित्रांना हजारो रुपयांना लुटलं!

पुणे: अनोखळी व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक अजिबात उघडणं किंवा कुणाला ती लिंक पाठवणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. कारण असं केल्यास तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं. अशीच पुण्यातील एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पुण्यातील एका तरुणीच्या नावाने ‘पेटीएम’ अकाउंटवर पैसे मागून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीला व्हॉट्सअॅपवर अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये असलेली लिंक परत त्याच क्रमांकावर पाठविण्यात यावी. असे त्या मेसेजमध्ये म्हटलं होते. तरुणीने देखील लिंक परत त्या क्रमांकावर पाठविली. त्यानंतर हॅकरने तिचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केलं. त्यानंतर तिची कॉन्टॅक्ट लिस्ट त्यानं चोरली. त्या लिस्टमधील तीन व्यक्तीशी त्यानं व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला. त्यानंतर आपण तिच तरुणी असल्याचं हॅकरनं त्यांना भासवलं. त्या तिनही व्यक्तींकडे पैशाची गरज असल्याचे सांगत हॅकरनं पेटीएमच्या अकाउंटवर पैशाची मागणी केली. दोन व्यक्तींनी प्रत्येकी पाच व एकाने चार हजार रुपये सांगितलेल्या पेटीएम अकाउंटवर पाठविले. मात्र, त्यानंतर तरुणीशी संपर्क साधला असता तिने अशा प्रकारचे पैसे मागितले नसल्याचे सांगितलं. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तरुणीने सायबर सेलकडे तक्रार केली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला मेसेज आल्यास त्याची खात्री तुमच्या मित्र-मैत्रिणींकडून करून घ्या आणि त्यानंतरच पैसे पाठवा. असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे. संबंधित बातम्या: व्हॉट्सअॅपवर हॅकर्सची नजर, मुंबईत महिलेचं व्हॉट्सअॅप हॅक

महत्त्वाच्या बातम्या

ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget