एक्स्प्लोर

ऑनलाईन ऑर्डर करा, डिसेंबरपासून थेट ड्रोनने डिलिव्हरी मिळणार

ड्रोन डिलिव्हरीसाठी परवाना आणि नियमासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने धोरण जाहीर केलं आहे, ज्याची अंमलबजावणी डिसेंबरपासून होईल.

नवी दिल्ली : अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स कंपन्यांची ड्रोन डिलिव्हरीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ड्रोन डिलिव्हरीसाठी परवाना आणि नियमासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने धोरण जाहीर केलं आहे, ज्याची अंमलबजावणी डिसेंबरपासून होईल. सुरक्षेच्या दृष्टीनेही सरकारकडून पाऊल उचललं जात आहे. व्यावसायिक वापरासाठी ड्रोनला परवानगी दिली जाणार आहे. यासाठी एक रिमोट पायलट असेल. केवळ दिवसा 400 फुटापर्यंत ड्रोन उडवलं जाऊ शकतं आणि याला वजनाचीही मर्यादा असेल. सरकारकडून कडक नियमावली तयार होत नाही, तोपर्यंत ई-कॉमर्स कंपन्यांना ड्रोन डिलिव्हरी देण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अमेझॉनकडून परदेशात काही ठिकाणी ड्रोन डिलिव्हरी दिली जाते, यासाठी वजनाची मर्यादा अडीच किलो एवढी आहे. कसं असेल भारताचं धोरण? वजनानुसार ड्रोनची पाच विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वात छोटा नॅनो ड्रोन, ज्याचं वजन 250 ग्रॅम, तर सर्वात वजनदार 150 किलोचा ड्रोन असेल. पहिले दोन जे विभाग आहेत त्यात नॅनो आणि मायक्रो 250 ग्रॅम ते 2 किलो वजनाचे ड्रोन मोडतात. लहान मुलं खेळणी म्हणून अशा ड्रोनचा वापर करतात. दोन किलो पेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनसाठी परवाना बंधनकारक असेल. उर्वरित तीन विभागांमध्ये दोन किलोपेक्षा जास्त वजनाची ड्रोन ज्यांना उडवायची असतील त्यांना नोंदणी करावी लागेल. त्यांना यूआयएन नंबर दिला जाईल. रिमोट पायलटसाठी वयोमर्यादा 18 ठेवण्यात आली आहे, तर शिक्षणाची पात्रता दहावी पास आणि इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

INDW vs SAW World Cup Final 2025 Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
Gold Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या  
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या
Pune Accident: 120 चा सुस्साट स्पीड, हँड ब्रेक ओढताच भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, पुण्यात नेमकं काय घडलं?
120 चा सुस्साट स्पीड, हँड ब्रेक ओढताच भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, पुण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai News: तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmer Loan: राज्याकडून केंद्राला कर्जमाफीचा प्रस्वाव गेला नाही,उद्धव ठाकरेंचा दावा
Uddhav Thackeray On Farmersd Issue : सगळी आकडेवारी आहे, विचार करत बसू नका, कर्जमाफी करा
kailas Pati On Votescam : दुबार मतदार कोण हे समोर येऊ द्या, भाजप माहिती लपवतंय
Ashish Shelar On Raj Thackeray : राज ठाकरेंना हिंदूच दुबार मतदार दिसतात का?
Ashish Shelar PC : 'लाव रे तो व्हिडिओ' वोट जिहाद'वरून भाजप ठाकरेंवर आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDW vs SAW World Cup Final 2025 Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
Gold Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या  
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या
Pune Accident: 120 चा सुस्साट स्पीड, हँड ब्रेक ओढताच भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, पुण्यात नेमकं काय घडलं?
120 चा सुस्साट स्पीड, हँड ब्रेक ओढताच भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, पुण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai News: तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शाब्बास रे पठ्ठे! अकोल्याच्या मामा-भाच्याची कमाल.. एकाचवेळी दोघेही झाले क्लास-वन अधिकारी, गावात एकच जल्लोष
शाब्बास रे पठ्ठे! अकोल्याच्या मामा-भाच्याची कमाल.. एकाचवेळी दोघेही झाले क्लास-वन अधिकारी, गावात एकच जल्लोष
Jain Muni Pigeon Feeding Protest: कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
Maharashtra Weather Update: 15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
Phaltan Doctor Death:  फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती, गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही, फक्त....
फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती, गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही, फक्त....
Embed widget