एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
'एन्जॉय' कारपाठोपाठ 'ट्रेलब्लेजर'च्या किंमतीतही भरघोस कपात

मुंबई: शेवर्ले कार कंपनीनं एन्जॉय एमपीव्ही कारच्या किंमतीत कपात केल्यानंतर आता आपल्या ट्रेलब्लेजर एसयूव्हीच्या किंमतीतही मोठी कपात केली आहे. या कारच्या किंमतीत तब्बल 3.04 लाखापर्यंत घट करण्यात आली आहे. त्यामुळे या कारची किंमत आता 23.95 लाख झाली आहे.
शेवर्लेनं ही ट्रेलब्लेजर ही कार मागील वर्षी बाजारात आणली होती. तेव्हा या कारची किंमत तब्बल 26.40 लाख होती. सध्या सणासुदीचे दिवस असून ग्राहकांचं चांगल्या ऑफर्सकडे लक्ष असतं. त्यामुळेच कंपनीनं हा निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे.
ट्रेलब्लेजरची स्पर्धा फोर्डच्या एंडेव्हरशी आहे. नुकतंच एंडव्हेरनं 2.82 लाख किंमतीत कपात केली होती. त्यामुळे आता ट्रेलब्लेजरच्या किंमतीत कपात करुन शेरवोलेटनं ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
सोर्स: कार देखो डॉट कॉम
Source: cardekho.com
संबंधित बातम्या:
एन्जॉय कारच्या किंमतीत तब्बल 1.93 लाखांची कपात

आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement