एक्स्प्लोर

एन्जॉय कारच्या किंमतीत तब्बल 1.93 लाखांची कपात

मुंबई: शेवर्ले कार कंपनीनं एन्जॉय एमपीव्ही कारच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. एन्जॉय कारच्या किंमतीत तब्बल 1.93 लाख एवढी कपात करण्यात आली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे एन्जॉयच्या विक्रीत वाढ होण्याची कंपनीला आशा आहे. मारुतीची अर्टिगा आणि होंडाची मोबिलिओच्या तुलनेनं एन्जॉय ग्राहकांवर फार छाप पाडू शकलं नव्हतं. त्यामुळे याचं उत्पादन बंद होण्याचीही चर्चा होती. पण किंमतीत घट केल्यानं ग्राहक एन्जॉयकडे आकर्षित होऊ शकतात अशी कंपनीला आशा आहे. किंमतीत कपात केल्यानंतर आता एन्जॉयच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या बेसिक मॉडेलची किंमत 4.99 लाख एवढी झाली आहे. तर 8 सीटर डिझेल बेस व्हेरिएंट एलएसची किंमत 5.99 लाख रुपये झाली आहे. पेट्रोल व्हेरिएंटच्या टॉप मॉडेलच्या किंमत 1.8 लाखाची घट झाली असून त्याची किंमत आता 6.24 लाख झाली आहे. तर डिझेल व्हेरिएंटच्या टॉप मॉडेलमध्ये 1.93 लाखाची घट झाली असून त्याची किंमत आता 9.17 लाख झाली आहे. एन्जॉय पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध आहे. तसंच दोन्ही इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. सोर्स: कार देखो डॉट कॉम Source: cardekho.com

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif and Satej Patil: मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut:
"विलीनीकरण-विलीनीकरण, किंवा ऑलम्पिक खेळ खेळता येईल का? मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग..."; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला, नेमकं काय म्हणाले?
Hardik Pandya MI: आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
Hasan Mushrif On Satej Patil : कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
Sinhagad Educational Institute: सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Crime News: पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
Mumbai Local Crime News: मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या अंगाला नराधमांचा नको तिथे स्पर्श, वाद, विरोध करताच ट्रेनखाली ढकलून दिलं; डावा हात कापला गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या अंगाला नराधमांचा नको तिथे स्पर्श, वाद, विरोध करताच ट्रेनखाली ढकलून दिलं; डावा हात कापला गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget