एक्स्प्लोर
पाहा तुमच्या मोबाइल इंटरनेटचा स्पीड किती?

मुंबई: रिलायन्स जिओचा 4जी स्पीड हा सर्वात कमी असल्याचं ट्रायनं स्पष्ट केलं. मोबाइलच्या युगामध्ये इंटरनेटचा वापर देखील फार वाढला आहे. अशावेळी प्रत्येकालाच जास्त स्पीड असणाऱ्या इंटरनेट प्लान हवा असतो. पण सध्या तुम्ही वापरत असलेल्या मोबाइलमधील इंटरनेटचा नेमका स्पीड किती आहे हे तुम्हाला समजणार आहे.
तुम्ही वापरत असलेल्या मोबाइल इंटरनेट कंपनीचा नेमका स्पीड किती आहे हे जाणून घेण्यासाठी http://www.myspeed.trai.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर तुमची दूरसंचार कंपनी निवडा.
इथं तुमचा प्लान 3जी आहे की 4जी हे निवडा
त्यानंतर तुम्ही तुमचं लोकेशन निवडा. ऑल ऑपरेटरवर क्लिक करा.
यानंतर तुमच्या परिसरातील तुमचा किती स्पीड आहे दिसणार आहे.
पाहा मुंबईत कोणत्या मोबाइल इंटरनेटचा किती स्पीड आहे.
पाहा पुण्यात कोणत्या मोबाइल इंटरनेटचा किती स्पीड आहे.
पाहा नाशिकमध्ये कोणत्या मोबाइल इंटरनेटचा किती स्पीड आहे.
पाहा औरंगाबादमध्ये कोणत्या मोबाइल इंटरनेटचा किती स्पीड आहे.
पाहा नागपूरमध्ये कोणत्या मोबाइल इंटरनेटचा किती स्पीड आहे.

आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र