एक्स्प्लोर

आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स

मुंबई : आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स देण्यात येणार आहे. अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत बंपर सेल जाहीर करण्यात आला आहे. अमेझॉनवर 23 ते 25 जून, मिंत्रावर 24 ते 26 जून, फ्लिपकार्टवर 24 ते 26 जून, स्नॅपडीलवर आज आणि उद्या हा सेल सुरु राहणार आहे. त्यामुळे शॉपिंग लव्हर्सकरता ही एक पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान, काही साईट्सवर अगदी 80 टक्क्यांपर्यंत सेल आहे, दुसरीकडं अमेझॉननं काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन सेल सुरु केला होता. यामध्ये मोटोरोला, वनप्लस,  अॅपल, सॅमसंग आणि इतर ब्रॅण्डेड स्मार्टफोनवर जबरदस्त सूट देण्यात आली होती. 19 ते 21 जूनपर्यंच्या या सेलमध्ये अमेझॉननं वन प्लस 3 टी 64 जीबी स्मार्टफोन 29,999 रुपयांना उपलब्ध करुन दिला होता. तर एक्स्चेंज ऑफरमध्ये हा स्मार्टफोन 13,060 रुपयांपर्यत सूट दिली होती. तर आयफोन 7 च्या 32 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी स्मार्टफोन हे अनुक्रमे 42,999 रु. 54,990 रुपये आणि 65,900 रुपयांना उपलब्ध होते. याशिवाय 13,060 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरही होती. या सेलमध्ये आयफोन 6 चा 32 जीबी स्मार्टफोन 24,999 रुपयात उपलब्ध करुन देण्यात आला होता. दुसरीकडे 1 जुलैपासून देशात सर्वत्र जीएसटी लागू होणार असल्याने, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो मोबाईल कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवर भरघोस सूट देऊ केली आहे. जीएसटीमुळे ऑटो मोबाईल कंपन्यांनी आपल्या गाड्यांवर 15 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला आहे. संबंधित बातम्या अमेझॉनचा जबरदस्त सेल, अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट जीएसटीपूर्वी ग्राहकांची दिवाळी, जवळपास सर्वच कंपन्यांकडून भरघोस सूट

महत्त्वाच्या बातम्या

iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
फेसबुक- इन्स्टा मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: 'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणाऱ्या 'या' तडफदार अभिनेत्याला ओळखलं?
'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणारा 'हा' तडफदार अभिनेता कोण?
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
Embed widget