एक्स्प्लोर

36 रुपयात 1GB तर 78 रुपयांत 2GB डेटा, बीएसएनएलची धमाकेदार ऑफर

नवी दिल्ली: बीएसएनएलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी शुक्रवारी धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार आता बीएसएनएलच्या ग्राहकांना 36 रुपयात 1GB, तर 78 रुपयात 2GB डेटा मिळणार आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी ही अतिरिक्त डेटा प्लॅनची ऑफर उपलब्ध करुन दिली असल्याचं बीएसएनलने स्पष्ट केलं. तसेच 291 च्या रिचार्जवर 28 दिवसांसाठी 8 GB डेटा उपलब्ध करुन दिला आहे. तसेच 78 रुपयांच्या  या रिचार्ज प्लॅनमध्ये त्याला 2 GB चा डेटा मिळणार आहे. कोणत्याही कंपनीने इतक्या कमी किमतीत डेटा उपलब्ध करुन दिला नसल्याचा दावा बीएसएनएलने केला आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने 31 मार्च 2017 पर्यंत ग्राहकांसाठी मोफत 4G डेटा आणि फ्री कॉलिंग उपलब्ध करुन दिले आहे. पण तरीही जिओच्या ग्राहकांना सध्या दिवसाला 1 GB डेटा वापरायला मिळत आहे. यानंतर इंटरनेटचा स्पीड 128 Kbps मंदावतो. आपल्या नव्या ऑफरची माहिती देताना, बीएसएनएलचे कस्टमर मोबिलिटीचे संचालक आर. के. मित्तल यांनी सांगितले की, इतर खासगी कंपन्या 50 रुपयात 1 जीबीचाच डेटा उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना यापेक्षी कमी दरात मोबाईल डेटा उपलब्ध करुन देत आहोत. ही ऑफर 6 फेब्रुवारीपासून देशात लागू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. याशिवाय बीएसएनएलने या आधीच आपले नवे प्रीपेड प्लॅन घोषित केले असून, 26 रुपयांच्या स्पेशल टेरिफची मुदत 31 मार्चपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या प्लॅननुसार 26 रुपयात 26 रुपयांचा टॉकटाईम आणि 26 दिवसांची मुदत दिली आहे. तर रिलायन्स जिओने लॉचिंगपासून तीन महिन्यात 5 कोटी वीस लाख ग्राहकांच्या मदतीने मोबाईल जगतातील इतर कंपन्यांसमोर एक तगडे आव्हान उभे केले आहे. तर दुसरीकडे बीएसएनएलने फिक्स ब्रॉडबॅण्डमध्ये 9 लाख ग्राहकांना आपलेसे केले आहे.  सध्या बीएसएनएल आपल्या 2 लाख ग्राहकांच्या मदतीने पाचव्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्त्र म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Embed widget