एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार
![BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार Bsnl Launched 2 New Plans Latest Updates BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/01/17232137/BSNL-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ईदच्या निमित्ताने दोन नवे प्लॅन लॉन्च केले आहेत. 786 रुपये आणि 599 रुपये किंमतीचे हे दोन्ही प्लॅन आहेत.
786 रुपयांच्या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉल आणि दररोज 3 जी डेटा मिळेल. 90 दिवसांची मुदतीचा हा प्लॅन आहे.
599 रुपयांचा प्लॅनही बीएसएनएलने बाजारात आणला आहे. यामध्ये 786 रुपयांचं टॉकटाईम मिळेल. हा प्लॅनही 30 दिवसांच्या मुदतीचा आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बीएसएनएलने ‘चौका-444 प्लॅन’ लॉन्च केला आहे. मात्र, हा टेरिफ व्हाऊचर असून, तो केवळ प्रीपेड ग्राहकांसाठी असेल. यामध्ये ग्राहकांना दररोज 4 जीबी डेटा मिळेल. याची मुदत 90 दिवसांची आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion