एक्स्प्लोर

जिओला बीएसएनएलची टक्कर, लवकरच 4G VoLte आणि 5जी सेवा लॉन्च करणार

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी बीएसएनएलनं आपली 5जी सेवा लॉन्च करण्याची तयारी चालवली आहे. तसंच 4जी VoLte सेवाही लवकरच बीएसएनएलकडून दिली जाणार आहे.

मुंबई :  भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात जिओनं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता इतर कंपन्यांनीही जिओला टक्कर देण्यासाठी शड्डू ठोकला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी बीएसएनएलनं आपली 5जी सेवा लॉन्च करण्याची तयारी चालवली आहे. तसंच 4जी VoLte सेवाही लवकरच बीएसएनएलकडून दिली जाणार आहे. बीएसएनएलचे संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी आपल्या आगामी योजनांची माहिती दिली. यात मागच्याच वर्षी बीएसएनएलनं सरकारकडे 700 मेगाहर्टझच्या स्पेक्ट्रमची मागणी केली होती. लवकरच 4G VoLte आणि 5जी साठी बीएसएनएलला स्पेक्ट्रम मिळण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी बीएसएनएलला सर्वात जास्तीच्या बोलीच्या किंमतीची बरोबरी करावी लागेल. मात्र ऑक्शनमध्ये भाग घेण्याची बीएसएनएलला आवश्यकता नसेल. दरम्यान सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल नेटवर्कच्या विस्तारासाठी येत्या दोन वर्षात 40 हजार बेस ट्रान्झिव्हर स्टेशन (बीटीएस) उभे करण्यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे बीएसएनएल नेटवर्कचा विस्तार होण्यासाठी मदत होईल. उपकरणं तयार करणाऱ्या कंपन्यांना टेंडर देण्याची प्रक्रिया बीएसएनएलने सुरु केली आहे. या विस्तार योजनेत नोकिया आणि झेडटीई या सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपन्या ठरल्या आहेत, अशी माहिती बीएसएनएलच्या एका अधिकाऱ्याने दिली. बीएसएनएलने गेल्या तीन वर्षात 40 हजार बीटीएस उभे केले आहेत आणि आता पुढच्या टप्प्यातला विस्तार सुरु आहे. येत्या दोन वर्षात 40 हजार बीटीएस उभे केले जातील. यासाठी 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष आणि प्रकल्प संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. नव्या बीटीएसमुळे 2G, 3G आणि 4G या तिन्हीही सेवा दिल्या जातील. शिवाय ग्राहक 2G नेटवर्क अपग्रेडही करु शकतील. बीएसएनएलचे सध्या 1 लाख 30 हजार बीटीएस आहेत. विस्तार योजनेनंतर याची संख्या 1 लाख 70 हजार होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget