एक्स्प्लोर
BMWची नवी कार लाँच, किंमत 38.6 लाख
बीएमडब्ल्यूने 3-सीरीजमधील नवी कार 320 डी एडिशन स्पोर्ट लाँच केली आहे.

मुंबई : बीएमडब्ल्यूने 3-सीरीजमधील नवी कार 320 डी एडिशन स्पोर्ट लाँच केली आहे. याची किंमत 38.6 लाख (एक्स शोरुम) आहे. 320 डी प्रेस्टिज आणि स्पोर्ट लाइन व्हेरिएंटपेक्षा थोडा वेगळा लूक या कारला देण्यात आला आहे.
या कारमध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. जे 190 पीएस पॉवर आणि 400 एनएम टॉर्क देतं. यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. या कारचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे. 7.2 सेंकदात ही कार 100 किमी वेग पकडते. या कारचं मायलेज 22.69 किमी प्रतिलीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या कारचं केबिन स्पोर्टी बनवण्यात आलं आहे. यामध्ये ड्यूल टोन ब्लॅक आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. या कारमध्ये 9 स्पीकरसोबत म्युझिक सिस्टम देण्यात आली आहे. बातमी सौजन्य : cardekho.com
या कारमध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. जे 190 पीएस पॉवर आणि 400 एनएम टॉर्क देतं. यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. या कारचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे. 7.2 सेंकदात ही कार 100 किमी वेग पकडते. या कारचं मायलेज 22.69 किमी प्रतिलीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या कारचं केबिन स्पोर्टी बनवण्यात आलं आहे. यामध्ये ड्यूल टोन ब्लॅक आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. या कारमध्ये 9 स्पीकरसोबत म्युझिक सिस्टम देण्यात आली आहे. बातमी सौजन्य : cardekho.com Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
लाईफस्टाईल
भारत
राजकारण