एक्स्प्लोर
स्वस्त आणि मस्त ! बिंगो व्ही-200 लॉन्च
मुंबई : ‘बिंगो टेक्नॉलॉजी’ कंपनीने आपला पहिला स्मार्ट व्हर्च्युअल रिअॅलिटी बॉक्स (व्हीआर) लॉन्च केला. ‘बिंगो व्ही - 200’ असं या नव्या व्हीआरचं नाव असून, याची किंमत फक्त 649 रुपये आहे.
स्फेरिकल रिजन लेन्स कमी-जास्त करण्यासाठी एक बटन देण्यात आले आहे. त्या एका बटनावर स्फेरिकल रिजन लेन्सवर नियंत्रण ठेवता येणं शक्य नाही.
बिंगो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी अभिनय प्रताप सिंह यांनी सांगितले, बिंगो व्ही-200 हँडल करणं अत्यंत सोपं आहे. त्यामुळे टेक्नोसॅव्हींसाठी बिंगो व्ही-200 आकर्षणाचं केंद्र ठरेल.
या व्हीआर सेटचा वापर 4.7 इंच ते 6 इंचापर्यंतच्या आयओएस, अँड्रॉईड आणि विंडोज स्मार्टफोनसाठी केलं जाऊ शकतं. बिंगो व्ही-200 व्हीआर बॉक्स ऑनलाईन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement