एक्स्प्लोर
15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे काही खास फोन
15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे आणि चांगल्या फीचर्सचे काही फोन..
मुंबई : बाजारात दररोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होतात. मात्र किंमती, त्या तुलनेत फीचर्स यामध्ये फोन खरेदी करताना अनेकांचा गोंधळ उडतो. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे आणि चांगल्या फीचर्सचे काही फोन..
मोटो G5 : 5.2 इंच आकाराची स्क्रीन, 1.4GHz स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 2/3GB रॅम व्हेरिएंट, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 2800mAh क्षमतेची बॅटरी. किंमत 14 हजार रुपये. हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
शाओमी रेडमी नोट 4 : 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 2GHz ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट, 3/4GB रॅम व्हेरिएंट, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा. किंमत 9 हजार 999
शाओमी रेड मी नोट 5A : अँड्रॉईड 7.0 सिस्टम, 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 435 ऑक्टा कोअर प्रोसेसर, 3080mAh क्षमतेची बॅटरी, 2GB/3GB/4GB रॅम व्हेरिएंट्स. किंमत 6,700, 8,600 आणि 11,500 रुपये (तीन व्हेरिएंट)
हुआवे ऑनर 6X : 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 3GB रॅम, ड्युअल रिअर आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल. किंमत 11 हजार 999 रुपये
सॅमसंग गॅलक्सी J7 : 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 1.5GHz Cortex-A53 प्रोसेसर, 1.5GB रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोरेज, रिअर आणि फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सेल. किंमत 9 हजार 999
लेनोव्हो P2 : 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 3/4GB रॅम व्हेरिएंट, 32 GB इंटर्नल स्टोरेज, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा. 13 हजार 999 रुपये
लेनोव्हो Z2 : 5 इंच आकाराची एचडी स्क्रीन, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा. किंमत 13 हजार 650 रुपये
कूलपॅड कूल प्ले 6 : 5.5 इंच आकाराची स्क्रीन, अँड्रॉईड नॉगट 7.1 ओएस (अँड्रॉईड 8.0 अपग्रेडेबल), 1.4GHz ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 635 चिपसेट, 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज, 13 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा (ड्युअल टोन, ड्युअल फ्लॅश), 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 45000mAh क्षमतेची बॅटरी. किंमत 14 हजार 999 रुपये
संबंधित बातम्या :
तब्बल 6GB रॅम, कूलपॅड कूल प्ले 6 भारतात लाँच
16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, शाओमीचा नवा फोन लाँच
ड्युअल रिअर कॅमेरासह मायक्रोमॅक्स इव्होक ड्युअल नोट लाँच
सॅमसंगकडून या फोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांनी कपात!
लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध
फक्त एक मेसेज आणि जिओ फीचर फोनची नोंदणी
असुसचा 'झेनफोन झूम एस' भारतात लाँच
मोस्ट अवेटेड Nokia 8 स्मार्टफोन लाँच
स्वाईपचा Elite 4G स्मार्टफोन लाँच, किंमत 3,999 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement