एक्स्प्लोर

आयफोन 8 च्या लाँचिंगपूर्वी ऑफर, आयफोन 7 प्लसवर 24 हजार रुपयांपर्यंत सूट

पेटीएम मॉलवर आयफोन 7 प्लस, आयफोन 7, आयफोन 6s आणि आयफोन SE सहित प्रीमियम स्मार्टफोन्सवर 15 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे.

मुंबई : अॅपल लवकरच आयफोन 8 लाँच करणार आहे. या फोनच्या लाँचिंगची कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र अमेरिकेत हा फोन 12 सप्टेंबर रोजी लाँच होईल, अशी माहिती आहे. आयफोन 8 लाँच होण्यापूर्वी कंपनीच्या इतर प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट मिळणार आहे. पेटीएम मॉलवर आयफोन 7 प्लस, आयफोन 7, आयफोन 6s आणि आयफोन SE सहित प्रीमियम स्मार्टफोन्सवर 15 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. आयफोन 7 प्लस : या फोनचं 32GB व्हेरिएंट (गोल्ड मॉडल), ज्याची किंमत 72 हजार रुपये होती. हा फोन आता डिस्काऊंटनंतर 51 हजार 399 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 7 प्लसचं 128GB व्हर्जन डिस्काऊंटनंतर 57 हजार 599 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत 82 हजार रुपये होती. त्यामुळे आयफोन 7 प्लस 32GB व्हेरिएंटवर जवळपास 20 हजार रुपये आणि 128GB व्हेरिएंटवर 24 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. आयफोन 7 : 65 हजार 200 रुपये किंमत असलेला आयफोन 7 आता 47 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर आयफोन 7 चं 32GB व्हेरिएंट, ज्याची किंमत 56 हजार 200 रुपये होती, तो फोन आता 39 हजार 599 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 7 256GB स्टोरेज व्हेरिएंट डिस्काऊंटनंतर 62 हजार 99 रुपयात मिळत आहे. आयफोन 7 32GB व्हेरिएंट (सिल्व्हर मॉडल) डिस्काऊंटनंतर 40 हजार 799 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. आयफोन 6S : 62 हजार रुपये किंमतीचा हा फोन डिस्काऊंटनंतर 55 हजार 300 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा कंपनीचा सर्वात लोकप्रिय फोन मानला जातो. आयफोन SE : या फोनवर जवळपास 50 टक्के डिस्काऊंट मिळत आहे. 39 हजार रुपये किंमताचा हा फोन 20 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget