एक्स्प्लोर
Advertisement
आसूसचा जेनफोन गो लॉन्च, 8 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह आकर्षक फीचर्स
मुंबई : आसूस कंपनीने जेनफोन सीरीजमधील लेटेस्ट स्मार्टफोन जेनफोन गो (ZB450KL) लॉन्च केला आहे. रशियात लॉन्च करण्यात आलेल्या ‘जेनफोन गो’ची किंमत सुमारे 8 हजार रुपये आहे. भारतात या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची माहिती देण्यात आली. भारतात हा स्मार्टफोन कधी लॉन्च केला जाईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
फीचर्स :
- अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलो स्प्टवेअर
- जेएनयूआय 2.0
- 5 इंचाचा वाईड व्हिडीओ ग्राफिक्स डिस्प्ले
- 1 जीबी रॅम
- क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर
- 8 जीबी इंटरनल स्टोरेज
- 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- 8 मेगापिक्सेल कॅमेरा
- 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- वाय-फाय
- ब्लूटूथ
- 4G LTE नेटवर्क
- जीपीएस
- मायक्रो यूएसबी पोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement