एक्स्प्लोर
24 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, असुसचे तीन नवे फोन लाँच
सेल्फी कॅमेरा ही या फोनची सर्वात मोठी विशेषता आहे. झेनफोन 4 सेल्फी मध्ये कंपनीने दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत. एक 3GB रॅम 32GB इंटर्नल स्टोरेज आणि दुसरं 4GB रॅम 64GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट आहे.
मुंबई : असुसने भारतात झेनफोन सीरिजचे तीन सेल्फी स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये झेनफोन 4 सेल्फी (3GB), झेनफोन सेल्फी (4GB) आणि झेनफोन 4 सेल्फी प्रो यांचा समावेश आहे. 21 सप्टेंबरपासून हे स्मार्टफोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.
झेनफोन 4 सेल्फी मध्ये कंपनीने दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत. एक 3GB रॅम 32GB इंटर्नल स्टोरेज आणि दुसरं 4GB रॅम 64GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट आहे. सेल्फी कॅमेरा ही या फोनची सर्वात मोठी विशेषता आहे.
झेनफोन 4 सेल्फीचे फीचर्स :
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 20 आणि 8 मेगापिक्सेलचे दोन फ्रंट कॅमेरे
- क्वालकॉम ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर
- फेस डिटेक्शन ऑटो फोकस
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- 4GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज
- क्वालकॉम ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर
- 24 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, फेस डिटेक्शन
- 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement