एक्स्प्लोर

अखेर iPhone 7 च्या लॉन्चिंगची तारीख ठरली!

कॅलिफोर्निया : जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी अॅपलने आपल्या नव्या इव्हेंटच्या तारखेची घोषणा केली आहे. 7 सप्टेंबर रोजी 'अॅपल'चा यावर्षातील दुसरा इव्हेंट होणार आहे. याच इव्हेंटमध्ये अॅपल कंपनी आपला बहुप्रतीक्षित 'आयफोन 7' किंवा 'आयफोन 6SE' आणि अॅपल वॉच लॉन्च करण्याची शक्यता आहे. अॅपल कंपनीने प्रेस इन्व्हाईटला 'See you on the 7th' असा मथळा दिला आहे.   अॅपलचा नवा आयफोन हा आधीच्या सर्व आयफोनपेक्षा अधिक स्लिम असेल आणि अन्य फीचर्समध्येही थोडेफार बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. नव्या आयफोनमध्ये एक मोठा बदल म्हणजे 3.5mm ऑडिओ जॅक नसेल. शिवाय, वॉटर रेसिस्टंट फीचरमध्येही काही बदल करुन अधिक सुरक्षित बनवल्याचं बोललं जात आहे.   iphone7   आयफोन डिव्हाईस नेहमीच आपल्या चांगल्या कॅमेऱ्यासाठी ओळखले जातात. हेच लक्षात घेऊन अॅपल कंपनी आयफोन 7 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देऊ शकते. यावेळी कंपनी आपल्या बेस मॉडेल असलेल्या 16 जीबीमध्ये बदल करुन 32 जीबी करेल. म्हणजेच आयफोन 7 कमीत कमी 32 जीबी व्हेरिएंट असेल.     लीक रिपोर्ट्समध्ये काय दावा करण्यात आला आहे?   आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये 3 जीबी रॅम असेल. यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप, वॉटरप्रूफ, वायरलेस चार्जिंगची सुविधा इत्यादी फीचर्स असतील. शिवाय, फोर्स टच होम बटन आणि नवी एंटिना लाईन्ससारखे बदलही यात केले जाणार आहेत. त्याचसोबत अॅपल यावेळी आयफोनला A10 चिप आणि 32 जीबी, 128 जीबी, 256 जीबी स्टोरेजचे मॉडेल्सही बाजारात आणणार आहे. विविध मीडिया रिपोर्ट्समधून लीक झालेल्या माहितीनुसार, आयफोन 7 मध्ये 12 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेराही असण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
MPSC agitation: ... तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल; धनंजय मुंडेंचा विद्यार्थ्यांना शब्द, सरकारलाच दिला इशारा
MPSC agitation: ... तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल; धनंजय मुंडेंचा विद्यार्थ्यांना शब्द, सरकारलाच दिला इशारा
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
तुम्हाला काय हे आमदार वाटले का? शिवाजी पार्कातील आंदोलनात अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...
तुम्हाला काय हे आमदार वाटले का? शिवाजी पार्कातील आंदोलनात अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...
Embed widget