एक्स्प्लोर

जबरदस्त फीचर्ससह अॅपलची ios 10 अपडेट लाँच

नवी दिल्लीः अॅपलची बहुप्रतिक्षित अपडेट ios 10 अखेर लाँच करण्यात आली आहे. अॅपलची जुनी ओळख बदलाणाऱ्या फीचर्सचा या नव्या अपडेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. सिरी, आयमेसेज आणि फोटो अॅपसारख्या आकर्षक फीचर्सचा ios 10 मध्ये समावेश करण्यात आला आहे.   काय आहेत फीचर्स? फोटोः IOS 10 च्या अपडेटमध्ये फोटो अॅप अजूनच खास झालं आहे. फोटोच्या अॅपमध्ये आता ऑब्जेक्ट, सीन रिकॉग्निशन आणि फेशिअलच्या फीचर्ससह विविध पर्याय उपलब्ध आहेत.

अॅपलची ओळख बदलणारी ios 10 अपडेट

व्हॉईस कमांडः IOS 10 कडून देण्यात आलेल्या सिरी या व्हर्चुअल असिस्टंट अॅपच्या माध्यमातून अॅपल युजर्स iPhone, MacBook वर फाईल सर्च करण्याव्यतिरिक्त इतरही कामं करु शकणार आहेत. व्हॉईस कमांडमुळे अॅपल ऑपरेटिंग अधिकच सोपं झालं आहे.   इमोजीः IOS 10 मध्ये अॅपल फोनचे इमोजी बदलण्यात आले आहेत. शिवाय स्क्रिनवर व्हर्चुअल फुग्यांचं अॅनिमेशन असणार आहे.   अॅपल न्यूजः IOS 10 च्या अपडेटमध्ये अॅपल न्यूज आता स्क्रिन लॉक असतानाही वाचता येणार आहे.   आयमेसेज कॅमेरा इंटिग्रेशन, बबल इफेक्ट, लिंक प्रीव्ह्यू यांसारखे फीचर्स IOS 10 मध्ये अॅड करण्यात येणार आहेत.   असा करा फोन अपडेट आयफोन अपडेट करण्याआधी बॅटरी पूर्ण चार्ज करावी आणि वायफायवरच फोन अपडेट करावा. त्या अगोदर महत्वाच्या सर्व फाईल्सचं बॅकअप घ्यावं. अपडेट करताना सर्व डाटा डिलीट होण्याची शक्यता असते. ही अपडेट आयफोन 5 नंतरच्या सर्व फोनवर मिळणार आहे.   असं घ्या बॅकअप सेटिंग>iCloud>बॅकअप>बॅकअप नाऊ   अशी मिळवा ios 10 अपडेट सेटिंग>जनरल>सॉफ्टवेअर अपडेट> (अपडेट उपलब्ध असेल तर डाऊनलोड आणि इंस्टॉल हे पर्याय दिसतील)

महत्त्वाच्या बातम्या

Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड

धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात

उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस

मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं

Embed widget