एक्स्प्लोर

iPhone 6s आणि iPhone 6s Plus च्या किमतीत 22 हजारांची कपात

मुंबई : देशभरात गणपती विसर्जनाचा उत्साह असताना, तिकडे मोबाईल जगतात अॅपलने धुमाकूळ घातला आहे. अॅपलने iPhone 6s आणि iPhone 6s Plus च्या किमतीत एक -दोन नव्हे तर तब्बल 22 हजार रुपयांची कपात केली आहे.

iPhone 6s (128GB) हा 82 हजार रुपयांचा फोन आता 60 हजार रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. तर iPhone 6s Plus (128GB) हा 92 हजार रुपयांचा फोन आता 70 हजार रुपयांत मिळणार आहे.

अॅपलने नुकतेच त्यांचे बहुचर्चित iPhone 7 आणि iPhone 7 Plus हे फोन लाँच केले आहेत. भारतात हे फोन 7 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने iPhone 6s आणि iPhone 6s Plus च्या किमतीत भरघोस कपात केली आहे.

अॅपलचा 4 इंच iPhone SE हा या वर्षीच्या सुरुवातीलाच लाँच झाला होता. या फोनच्या किमतीतही कपात करण्यात आली होती. हा फोन 48 हजार रुपयांचा होता, तो आता 44 हजार रुपयांत देण्यात येत आहे.

iPhone 7 आणि iPhone 7 Plus या फोनचे ऑफिशियल बुकिंग कंपनीने सुरु केले नसले, तरी आयवर्ल्ड सारख्या कंपन्यांनी या फोनसाठी बुकिंग सुरु केलं आहे.

अॅपलने iPhone 6s आणि iPhone 6s Plus हे फोन गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच केले होते. त्यावेळी iPhone 6s (16GB) ची किंमत 62 हजार रुपये होती. तर iPhone 6s Plus (16GB) ची किंमत 72 हजार रुपये होती. *आयफोन 6S फिचर्स* आयफोन 6s मध्ये 4.7 इंच स्क्रिन आहे. यामध्ये सर्वाधिक फास्ट प्रोसेसर चिप A9 वापरण्यात आली आहे. तर 2 जीबी रॅम आहे. तसंच 6sमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

आयफोन 6S आणि 6S प्लसची वैशिष्ट्यं : दोन्ही हँडसेटमध्ये 3 डी टच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे आयफोनचा डिस्प्ले तीन प्रकारचे टच जाणू शकतो. टॅप म्हणजे हलकासा स्पर्श, प्रेस म्हणजे जोर लावून स्पर्श आणि डीपर प्रेस थोड्या वेळासाठी स्क्रीन धरुन केलेला स्पर्श.

अॅपलचे हे दोन्ही फोन 16 GB, 32 GB आणि 64 GB अशा तिन्ही वेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. फोन वाकू नये म्हणून 7000 सीरीज अॅल्युमिनियमचा वापर केला आहे.

अॅपचा अॅक्सेस न करता वापरता येणारे "Get Directions" किंवा  "Take Selfie" असे फीचर्सही आयफोनमध्ये आहेत.

आयफोन 6 S फीचर्स : कॅमेरा : 12 मेगापिक्सल सेल्फी कॅम : 5 मेगापिक्सल डिस्प्ले : 4.7 इंच कलर : सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे आणि रोज गोल्ड ऑपरेटिंग सिस्टम : iOS 9

आयफोन 6 s प्लस फीचर्स : कॅमेरा : 12 मेगापिक्सल सेल्फी कॅम : 5 मेगापिक्सल डिस्प्ले : 5.5 इंच कलर : सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे आणि रोज गोल्ड ऑपरेटिंग सिस्टम : iOS 9 संबंधित बातमी 45 हजाराचा आयफोन 5S अवघ्या 22 हजारात संबंधित बातमी : 45 हजाराचा आयफोन 5S अवघ्या 22 हजारात

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Bhandara News: लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Bhandara News: लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Embed widget