एक्स्प्लोर

फ्लिपकार्टवर खास सेल, iPhone वर बंपर ऑफर

फ्लिपकार्टने अॅपलच्या सर्व आयफोनवर बंपर डिस्काउंट दिलं आहे. या सेलमध्ये आयफोन x पासून ते आयफोन SE पर्यंत सर्व स्मार्टफोन मोठी सूट देण्यात आली आहे.

मुंबई : आयफोन चाहत्यांसाठी अॅपलने एक खास ऑफर आणली आहे. फ्लिपकार्टने अॅपलच्या सर्व आयफोनवर बंपर डिस्काउंट दिलं आहे. या सेलमध्ये आयफोन x पासून ते आयफोन SE पर्यंत सर्व स्मार्टफोन मोठी सूट देण्यात आली आहे. डिस्काउंटसोबतच आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड यूजर्सला अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसंच ईएमआय आणि कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे. हा सेल 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. iPhone 7 (32GB): आयफोन 7वर तब्बल 7000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. यासोबतच यूजर्सला 18,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळणार आहे. अॅपलने हा आयफोन 2016 साली लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन 42,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. iPhone 7 Plus(32GB): या सेलमध्ये हा स्मार्टफोन 56,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. यामध्ये 3,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. iPhone 8 (64GB): आयफोन 8 वर तब्बल 8,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे या सेलमध्ये हा फोन 55,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 62,000 रुपये आहे. iPhone 8 Plus(64GB): आयफोन 8 प्लसवर 6000 रुपयांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन 66,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. iPhone X (64GB): आयफोन X हा स्मार्टफोन 89,000 रुपयात लाँच करण्यात आला होता. या सेलमध्ये हा स्मार्टफोन 82,000 रुपयात खरेदी करता येणार आहे. म्हणजे या स्मार्टफोनवर तब्बल 7 हजारांची सूट देण्यात आली आहे. iPhone 6S (32GB): या स्मार्टफोनवर 6,000 रुपयांची सूट देण्यात आली असून 40,000 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 34,000 रुपयात खरेदी करता येईल. iPhone 6 (32GB): या सेलमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना 25,999 रुपयात खरेदी करता येईल. iPhone SE (32GB): या स्मार्टफोनवर 5,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये 20,999 रुपयात हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget