एक्स्प्लोर

अॅपल iPhone 7 स्पेशल RED व्हेरिएंट लाँच

मुंबई: अॅपलनं आज (21 मार्च) आपल्या आयफोन 7 सीरीजमधील नवा 'प्रोडक्ट RED' स्पेशल एडिशन लाँच केला आहे. हा नवा स्मार्टफोन लाल रंगाच्या रिअर बॉडीसोबत पाहायला मिळणार आहे. आयफोननं पहिल्यांदाच आपला ट्रेडिशनल कलर सोडून लाल रंग आणला आहे. आयफोन 7 लाँच करताना कंपनीनं जेट ब्लॅक व्हेरिएंट आणला होता. आयफोन 7 आणि 7प्लस लाल रंगातील 128 जीबी आणि 256 जीबी मॉडेल उपलब्ध आहे. हा डिव्हाईस अॅपलच्या वेबसाईटवर 749 डॉलर एवढ्या किंमतीला उपलब्ध आहे. या नव्याची स्मार्टफोन विक्री अमेरिकेसह 40 देशात 24 मार्चपासून सुरु होईल. APPLE-RED1 या नव्या आयफोनबद्दल अॅपलचा सीईओ टीम कूक म्हणाला की, 'हे आमचं आणि REDच्या भागीदारीतील सर्वात मोठं प्रोडक्ट आहे.' आयफोन 7मध्ये 4.7 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रेझ्युलेशन 1334 x 750 आहे. ज्यामध्ये 1920 x 1080  पिक्सल रेझ्युलेशन आहे. APPLE-RED2 नव्या आयफोन जनरेशनसोबत अॅपलनं नव्या प्रोसेसर चिप A10 फ्यूजनचा वापर केला आहे. अॅपलचा दावा आहे की, A10 फ्यूजन आतापर्यंतचा सर्वात चांगला प्रोसेसर आहे. यामध्ये 7 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा अणार आहे. तर 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणारआहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले

राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट

Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

Embed widget