एक्स्प्लोर

आयफोन Xs मॅक्स वि. सॅमसंग गॅलक्सी नोट 9, कोणता फोन चांगला?

नव्या आयफोनची फोनची टक्कर आता एक महिन्यापूर्वी लाँच झालेल्या सॅमसंग गॅलक्सी नोट 9 सोबत केली जात आहे. त्यामुळे कोणता फोन निवडायचा हा प्रश्न ग्राहकांसमोर आहे.

मुंबई : अॅपलने वर्षातल्या आपल्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये तीन नवे आयफोन लाँच केले. ज्यामध्ये iPhone XS, iPhone XS Max, आणि iPhone XR यांचा समावेश आहे. या फोनची टक्कर आता एक महिन्यापूर्वी लाँच झालेल्या सॅमसंग गॅलक्सी नोट 9 सोबत केली जात आहे. त्यामुळे कोणता फोन निवडायचा हा प्रश्न ग्राहकांसमोर आहे. आयफोन XS मॅक्स आयफोन XS मॅक्समध्ये 6.5 इंच आकाराची OLED स्क्रीन देण्यात आली आहे. A12 बायोनिक चिपसेट प्रोसेसर यामध्ये देण्यात आलं आहे. हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल, ज्यामध्ये 64, 256 आणि 512 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. या फोनमध्ये ड्युअल 12 मेगापिक्सेलचा वाईड अँगल टेलीफोटो रिअर कॅमेरा आहे, तर सात मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन आयओएस 12 सिस्टमवर काम करणार आहे. या फोनच्या स्पेशल फीचरबद्दल बोलायचं झालं, तर हा अॅपलचा पहिला फोन आहे, जो ड्युअल सिम सपोर्टेड असेल. फोनमध्ये फेस आयडी आणि वायरलेस चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. फोनची किंमत एक लाख नऊ हजार नऊशे रुपये आहे. सॅमसंग गॅलक्सी नोट 9 या फोनमध्ये क्वाड एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. 10 एनएम 64 बिट ऑक्टा कोअर एग्जिनॉस 9810 प्रोसेसरवर हा फोन काम करेन. सॅमसंगच्या या लेटेस्ट फोनमध्ये सहा जीबी रॅम आणि आठ जीबी रॅमचा पर्याय आहे. तर 128 जीबी आणि 512 जीबी स्टोरेजचा पर्याय आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 12 मेगापिक्सेल वाईड अँगल सेन्सर आहे. तर आठ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनला 4000mAh क्षमतेची बॅटरी आहे. अँड्रॉईड ओरियो 8.1 या लेटेस्ट सिस्टमवर फोन काम करणार आहे. स्पेशल फीचरमध्ये ब्ल्यूटूथ एनेबल्ड एस पेन सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये आयरिस स्कॅनर आणि वायरलेस चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. फोनची किंमत 69 हजार 900 रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Embed widget