एक्स्प्लोर

अमेझॉनचा अॅपल फेस्ट सेल, iPhonesवर बंपर सूट

या सेलमध्ये एक आठवड्यापर्यंत अॅपलचे आयफोन, आयपॅड, मॅकबुक, घड्याळावर बंपर सूट देण्यात आली आहे.

  मुंबई : फ्लिपकार्ट अॅपल वीकनंतर आता अमेझॉनने अॅपल फेस्ट सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये एक आठवड्यापर्यंत अॅपलचे आयफोन, आयपॅड, मॅकबुक, घड्याळावर बंपर सूट देण्यात आली आहे. हा सेल 12 मार्चपर्यंत सुरु असणार आहे. आयफोन X : अॅपलचा लेटेस्ट मॉडेल आयफोन X सध्या 8,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 64 जीबीचा हा स्मार्टफोन 81,000 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याशिवाय 256 जीबीचा मॉडेल 93,999 रुपयांना खरेदी करता येईल. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 102,000 रुपये आहे. आयफोन 8 : या सेलमध्ये आयफोन 8 च्या 64 जीबी व्हेरिएंटवर 9000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. हा फोन 54,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर 256 जीबीच्या स्मार्टफोनवर 7000 रुपयांची सूट देण्यात आली असून तो फोन 69,999 रुपयांना खरेदी करता येईल. आयफोन 8 प्लस : या स्मार्टफोन 10 टक्के सूट देण्यात आली आहे. याचा 64 जीबी व्हेरिएंट 65,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर 256 जीबी मॉडेल 79,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसचं या मॉडेलवर 16,257 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. आयफोन 7, आयफोन 7 प्लस : आयफोन 7च्या 32 जीबी व्हेरिएंटवर 8000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन 41,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर आयफोन 7 प्लसवर 3 टक्के सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन 65,995 रुपयात खरेदी करता येईल. आयफोन 6s : अॅपल फेस्टमध्ये आयफोन 6s वर 6000 रुपये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन 33,999 रुपयांना खरेदी करता येईल. आयफोन SE : याचा 32 जीबी व्हेरिएंट 17,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये या स्मार्टफोनवर तब्बल 8,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
फेसबुक- इन्स्टा मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Embed widget